मैत्री प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचा उदघाटन सोहळा संपन्न !!

मैत्री प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचा उदघाटन सोहळा संपन्न !!

        मैत्री प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेचा  दिनांक ७ मार्च २०२२ सायंकाळी ठीक ८ वाजता उदघाटन सोहळा पार पडला. सदर सोहळ्यात वरळी पोलीस ठाण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त श्री अशोक बोद्रे साहेब, प्रभाग क्रमांक १९५ चे नगरसेवक एँड. श्री संतोष खरात, शाखा समन्वयक श्री किरण गावडे तसेच शिवसेना मा. शाखाप्रमुख श्री. राजेश दुबे, समाजसेवक श्री राजेश लाड, युवासेना सोशल मीडिया शाखा समन्वयक श्री. राजू अडसूळ, समाजसेवक श्री. विवेक मोरे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.

         सदर स्पर्धेचे आयोजन समाजसेवक, शिवसैनिक श्री ब्रिजेश दुबे यांच्या माध्यमातून केले आहे.

          स्पर्धेला स्पर्धकांचा अत्यंत उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे.


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे