महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पहिले लक्षवेधी अधिवेशन !

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पहिले लक्षवेधी अधिवेशन !

   महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पहिले लक्षवेधी अधिवेशन दि. २३ जानेवारी २०२० रोजी, गोरेगाव येथे सकाळी १० ते ६ वाजे पर्यंत आहे, प्रभाग १९८ चे शाखा अध्यक्ष अमोल देसाई यांच्या समवेत उत्तम सांडव विभाग सचिव, दत्ता पाटील उपविभाग अध्यक्ष, पदमनाभ वाडकर विभाग संघटक रोजगार, महेश पाटील चिटणीस वाहतूक सेना, सुधीर वरखडे सचिव रेल्वे कामगार सेना, हेमंत पाटील वॉर्ड अध्यक्ष विद्यार्थी सेना व सायली सावंत महिला उपविभाग अध्यक्ष, प्रियंका कांबळे महिला शाखा अध्यक्ष  हजारोच्या संख्येने लोअर परळ, डिलाईल रोड, येथून पदाधिकारी व कार्यकर्ते जाणार आहेत.

   या अधिवेधनात आपला लाडका नेता मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय बोलणार, काय मार्गदर्शन करणार याकडे सर्व कार्यकर्त्यांचे, महाराष्ट्र सैनिकांचे लक्ष लागले आहे.


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे