वरळी बीडीडी चाळीमध्ये घबराट !

वरळी बीडीडी चाळीमध्ये घबराट !

   मुंबईतील वरळी विभागातील बीडीडी चाळ क्र. ४० मध्ये कोरोना पोसिटीव्ह रुग्ण आढळल्याने पोलिसांनी संपूर्ण बिल्डिंग सील केली आहे त्यामुळे सदर परिसरात घबराट उडाली आहे.

   पहिल्या कोरोना वैद्यकीय चाचणीत पोसिटीव्ह आलेला रुग्ण मुंबईतील जसलोक हॉस्पिटल येथे वोर्ड बॉय म्हणून कार्यरत होता, तिथेच त्याला बिषाणूंची लागण झाली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे पण दूसऱ्या चाचणीत निगेटिव्ह रिपोर्ट आल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे