देवगिरी बिल्डिंग करी रोड येथे कोरोना पोसिटीव्ह !
कोरोना विषाणूंचा वाढत चाललेला प्रभाव कमी करण्यासाठी सरकारने व मुंबई महानगरपालिकेने कम्बर कसलेली असताना देखील विषाणूंचा प्रादुर्भाव मुंबईतील जी दक्षिण विभागात जर जास्त वाढतच चालला आहे असे चित्र विशेषतः पाहायला मिळत आहे.
दक्षिण मध्य मुंबईत डिलाईड रोड, करी रोड विभागातील देवगिरी बिल्डिंग मध्ये नुकताच कोरोना पोसिटीव्ह रुग्ण आढळून आला आहे, त्याखातर सम्पूर्ण इमारत सील करण्यात आली आहे, त्यामुळे तेथील रहिवाश्यांत चिंताग्रस्थ परिस्थिती निर्माण झालेली आहे.