आमदार आदित्य ठाकरे यांनी वरळीत कामांची केली पाहणी !
आज वरळी मतदार संघात चाललेली रस्त्याची कामे, फूटपाथची कामे आणि जंक्शन सुधारण्याच्या कामांची पाहणी आमदार आदित्य ठाकरे यांनी केली. सोबत महापौर किशोरी ताई पेडणेकर, वॉर्ड ऑफिसर शरद उघडे, वरळीचे नगरसेवक आणि सचिन अहिर व सुनील शिंदे होते.