मुंबई काँग्रेसतर्फे कोरोना रुग्णांसाठी 24 तास ॲम्बुलन्स सुविधा !!
मुंबई काँग्रेसतर्फे कोरोना रुग्णांसाठी 24 तास ॲम्बुलन्स सुविधा !!
मुंबई काँग्रेसतर्फे अत्यावश्यक कोव्हीड-19 रुग्णांसाठी मुंबईतील सहा जिल्ह्यांकरिता २४ तास ऑक्सिजन व अटेंडन्सच्या सुविधेने सुसज्ज असलेल्या सहा कार्डियक ऍम्ब्युलन्सची मुंबई काँग्रेस कार्यालय येथे प्रत्यक्ष पाहणी करतांना मुंबई काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री.अण्णा मधु चव्हाण यांच्यासमवेत कार्यालयीन सचिव श्री.भावसार, सह खजिनदार श्री.अतुल बर्वे, कोव्हीड नियंत्रण कक्ष प्रतिनिधी श्री. रवि पांचाळ तसेच मुंबई काँग्रेस प्रदेश प्रतिनिधी श्री.समीर चव्हाण उपस्थित होते.