लालबाग मध्ये हजारो लिटर पाणी गटारात !
दक्षिण मुंबईतील लालबाग परिसरात पालिकेच्या जी साउथ विभागाच्या हद्दीत असलेल्या लालबाग मेघवाडी येथे महानगरपालिकाच्या वतीने रस्त्याचे दुरुस्तीचे काम सुरू असून या ठिकाणी पाईपलाईनला धक्का लागल्याने हजारो लिटर पाणी वाहून गेले.
यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेकडे स्थानिक समाजसेवक सुदेश साळगावकर यांनी तक्रार दिलेली आहे.