विद्यार्थी गुणगौरव व गुरुपूर्णिमा उत्सवाचे आयोजन!

विद्यार्थी गुणगौरव व गुरुपूर्णिमा उत्सवाचे आयोजन!

      मुंबई: चिंचपोकळी पश्चिम आर्थर रोड येथील श्री स्वामी समर्थ  कट्टा परिवाराच्या वतीने रविवार दि २ जुलै २०२३ रोजी, विद्यार्थी गुणगौरव सायंकाळी ६-०० वा, डॉ सायली महाजन व शामल डोके (विकासक) यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

         तसेच सोमवार दि. ३ जुलै २०२३ रोजी गुरूपूर्णिमा उत्सवाचे आयोजन केले आहे. विभागातील सर्व स्वामी भक्तांनी व विद्यार्थी पालकांनी उपस्थित राहून, श्री स्वामींचे दर्शन व प्रसादाचा लाभ घ्यावा असे श्री स्वामी कट्टा परिवाराचे सचिव- राजेंद्र चव्हाण यांनी कळविले आहे.


Batmikar
वरिष्ठ पत्रकार - बाळ पंडित

Most Popular News of this Week