सावली प्रतिष्ठान, मुंबई यांच्या वतीने सावित्रीबाई फुले पुरस्कार सोहळा !

सावली प्रतिष्ठान, मुंबई यांच्या वतीने सावित्रीबाई फुले पुरस्कार सोहळा !

 मुंबई : सावली प्रतिष्ठान, मुंबई यांच्या वतीने, संस्थेच्या 10व्या वर्धापन दिना निमित्ताने, ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले पुरस्कार सोहळा , शुक्र. दिनांक 27  डिसेंबर 2019 रोजी, ठीक 4-00 वा, दामोदर नाट्यगृह, परेल मुंवई 400012, येथे आयोजित केला आहे. लेखिका- सौ प्रतिभाताई रत्नाकर मतकरी यांना, सावित्रीबाई फुले पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे लेखक- नाटककार, सुरेश खरे, दै. पुण्य-नगरीच्या संपादक- राही भिडे, मराठी ग्रंथ संग्रहालय मुंबई चे कार्यवाह-डॉ कृष्णा नाईक, हे उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यात सुमित्रा निर्मित- स्वरगंध "गुरू परमात्मा परशु!" गीतांचा कार्यक्रम, अरुणा जैतपाळ सादर करणार आहेत.   प्रवेश विनामूल्य असून , संगीत प्रेमींनी, या सोहळ्याला उपस्थित राहावे, असे संस्थेचे संस्थापक-अध्यक्षा- अरुणा जैतपाळ, यांनी कळविले आहे.


Batmikar
वरिष्ठ पत्रकार - बाळ पंडित

Most Popular News of this Week