महाराष्ट्र
गृह विभागाचा कार्यभार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे !!
गृह विभागाचा कार्यभार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे !!
अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचे पत्र स्वीकृतीसाठी राज्यपालांकडे,
गृहमंत्री श्री अनिल देशमुख यांचा राजीनामा स्वीकृत करावा असे विनंती पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना दिले आहे.
गृह विभागाचा कार्यभार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यात यावा असेही या पत्रात म्हटले आहे. श्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सध्या असलेला कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार हसन मुश्रीफ व राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्याबाबत देखील पत्रात विनंती करण्यात आली आहे.
Batmikar
मुख्य वार्ताहर - रवींद्र भोजने
दिग्गज अभिनेत्यांची गाजलेली मालिका...
Dec 27, 2020
मुंबई मराठी पत्रकार संघ निवडणूक,...
Jul 01, 2022
आगरी समाज आता जागा झाला नाही तर...
Jul 25, 2022
मच्छीमारांच्या प्रश्नावर केंद्र...
Jun 28, 2022
लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचे...
Mar 12, 2021
आक्रोश आंदोलनाला मोठे यश !
Apr 21, 2021
राज्य सरकारने 600 कोटी रुपये मंजूर...
Jun 17, 2021
दिवंगत रामचंद्र शंकर निरभवणे यांचा...
Dec 23, 2020
मागासवर्गीयांचे संविधानिक हक्क...
Jun 01, 2021
झोपू योजनेतील घर भाड्याने दिल्यास...
Jan 18, 2021
Related News
महापालिका आणि जिल्हापरिषदेच्या...
Dec 04, 2021
-
आक्रोश आंदोलनाला मोठे यश !
Apr 21, 2021
-
राज्य सरकारने 600 कोटी रुपये मंजूर...
Jun 17, 2021
-
राज्यपालांचा राजीनामा की आदेश ?
Jan 24, 2023
-
ग्रुप ग्रामपंचायत कुंभे निवडणूक...
Dec 14, 2022
-
मागासवर्गीयांचे संविधानिक हक्क...
Jun 01, 2021
-
अपंगांचा विवाह संपन्न !!
Jun 28, 2022
-
पसायदान बाल भवन अनाथ आश्रमात...
Jan 27, 2022
-