फोर्टमध्ये मंगेश आंग्रे यांचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा !

फोर्टमध्ये मंगेश आंग्रे यांचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा !

         मुंबई प्रभाग क्रमांक 225 मधील तरुण तडफदार लोकप्रिय युवा सेना माजी शाखा अधिकारी मंगेश प्रकाश आंग्रे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे त्या प्रसंगी हिंदुस्तान माथाडी कामगार जनरल सेनेचे अध्यक्ष विकास मयेकर तसेच माथाडी संघटनेचे पदाधिकारी शंकर झोरे, सुरेश कोळी, राजेंद्र भोकसे, संदीप नलावडे तसेच युवा फाउंडेशन चे सर्व सभासद महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शाखाध्यक्ष राजू पटेल समाजसेवक प्रकाश शेट्टी काँग्रेस पक्षाचे दक्षिण मुंबईत सरचिटणीस तारकेश कदम,  फोर्ट चा महाराजा कारवार स्ट्रीट मित्र मंडळाचे सर्व कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते.


Batmikar
मुख्य वार्ताहर - रवींद्र भोजने