!! पैज !!
!! पैज !!
आपलीच पोळी आपलीच भाकरी
जो तो येथे निघाला शेखायला.
कुणी आगीचा होम करीत.
तर कुणी निघालं आगीचा भडका करायला !!
इथे कुणीच नाही राम
पण अंत नाही त्यांच्या सावपणाला
आज कोण विचारतो रावणाला
जाणून आहेत सारे त्याच्या जरी खरेपणाला !!
रंग आपल्या नेत्याचा कधी कुना कळतो.
मेंढरांचा कळप इथे मजला.
आपलं हीत त्याला कुठे कळत.
हाक दिली म्हणून जीवनाची पैज खेळला.
(कवी - संदीप गायकवाड)