
!! जीवनाच्या वाटेवर !!
!! जीवनाच्या वाटेवर !!
एकटाच मी,थोड़ा सम्भ्रमात मी.
चालत होतो जीवनाच्या वाटेवर .
लढत होतो मी, झगडत होतो मी.
आन होतो ध्येयच्या मागावर !! धृ !!
अथांग सागराच्या मीठी मधे सापडलो मी.
पाण्यामधी त्या पार बुढालो होतो मी.
परन्तु, धडपडत होतो मी, हाट पाय आपटत होतो मी !! १ !!
रक्तबंबाळ झाले सारे शरीर माझे.
व्याकुळ मन आन हरलेच होते प्राण माझे.
सुसाट वारा बेधुंद सारा आणि आपटत होतो
या लाटेवरून त्या लाटेवर.!! २ !!
अंधार काळोख रात्र वैरयाची होती .
मी तड़पड़त होतो,वाट सापड़ीत होतो,
आस,होती माला त्या क्षणिक प्रकाशाची
पण,हटता हटेना तो काळोख अंधार !!३ !!
शेवटच्या क्षणापर्यंत मी माझ्याशीच लढत होतो.
मीच कसरत करुण माझाच खेळ पाहत होतो.
संकट जरी होती,मागे सरलो नाही मी.
आन क्षितीजाला होतो कोरित !! ४ !!
(कवी - संदीप गायकवाड)