वसई किल्ल्या जवळील पेशवेकालीन जरीमरी मंदिराचा १७ वा वर्धापन दिन सोहळा !!

वसई किल्ल्या जवळील पेशवेकालीन जरीमरी मंदिराचा १७ वा वर्धापन दिन सोहळा !!

      वसई किल्ल्या नजीक कोर्टाच्या जवळ असलेले पेशवेकालीन सुप्रसिद्ध जरीमरी मंदिराचा १७ वा वर्धापन दिन सोहळा दिनांक १९ डिसेंबर रोजी, वसई कोर्टाजवळ साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त सत्यनारायणाची पूजा दुपारी १२ ते ३ वाजे पर्यंत आयोजित केली आहे.

    उमेळमान गावचे ता. वसईचे रहिवाशी श्री. दिनेश पाटील यांनी २००८ साली ह्या पेशवेकालीन मंदिराचा जीर्णोद्धार स्वखर्चाने करून छोटेखानी बैठे मंदिर उभारले.

        श्री दिनेश पाटील यांनी सर्व देवीच्या भक्तांना व इतर नागरिकांना वर्धापनदिनास येण्याचा व प्रसादाचा लाभ घ्यावा असे आग्रहाचे निमंत्रण केले आहे.


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी