
युक्रेन देशामध्ये अडकलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना मीरा भाईंदर वसई विरार पोलिसांचे संपर्क साधण्याबाबत आवाहन !!
युक्रेन देशामध्ये अडकलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना मीरा भाईंदर वसई विरार पोलिसांचे संपर्क साधण्याबाबत आवाहन !!
सध्या रशिया युक्रेन देशांमध्ये युद्ध सुरू असून त्याबाबतच्या बातम्या सर्व प्रसारची माध्यमे व सोशल मीडिया द्वारे प्रसारित होत आहेत. ज्या नागरिकांचे नातेवाईक सध्या युक्रेन या देशांमध्ये अडकले आहेत त्यांच्या करीता नवी दिल्ली येथे हेल्प लाईन कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे मिरा भाईंदर वसई विरार आयुक्तलयातील कार्यक्षेत्रातील नागरिकांना या संबंधाने मदतीची आवश्यकता असुरूल्यास खालील क्रमांकावर सम्पर्क साधावा.
केंद्रीय परराष्ट्रमंत्री,कार्यालय नवीदिल्ली
टोल फ्री क्रमांक-१८००११८७९७
फोन क्रमांक- ०११-२३०१२११३,/ २३०१४१०५/ २३०१७९०५
फँक्स क्रमांक-०११-२३०८८१२४
ई मेल situatiionroom@mea.gov.in
मीरा भाईंदर वसई-विरार आयुक्तलायल कार्यक्षेत्रातील नागरिकांकरीता
पासपोर्ट शाखा पोलीस उपनिरीक्षक शिंदे- ८८५०८०१८५३
पोलीस अंमलदार सीमा दाते ८१०८२६६८७०