संपादक - अभिषेक शिंदे
श्रीकृष्ण केंद्रे यांना आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार...
शिव मुंबई येथील जोगळेकरवाडी मनपा हिंदी शाळेचे विद्यार्थीप्रिय शिक्षक, कवी, सामाजिक कार्यकर्ते, श्रीकृष्ण कुंडलिकराव केंद्रे यांना बृहन्मुंबई महापालिकेच्या वतीने...
प्रतिष्ठित आरोग्य आणि सुरक्षा व्यवस्थापन पुरस्काराने...
CEAT Limited या अग्रगण्य टायर उत्पादक कंपनीच्या दोन प्लांटसाठी ब्रिटिश सेफ्टी कौन्सिलकडून प्रतिष्ठित स्वॉर्ड ऑफ ऑनर ! स्वॉर्ड ऑफ ऑनर हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळवणारी CEAT ही...
कॉम्रेड डांगेंच्या नेतृत्वाखाली मुंबईतील गिरणी कामगार...
भारतीय कामगार चळवळीचे कॉम्रेड डांगे हे अग्रगण्य नेते होते. डांगेंच्या नेतृत्वाखाली मुंबईतील गिरणी कामगार लढवय्या झाला आणि अनेक दशके त्यांनी रोमहर्षक संघर्ष केला १९२० पासून...
सुस्मृती प्रतिष्ठान माझगाव मुंबई आयोजित राज्यस्तरीय...
प्रसिद्ध कवी व गझलकार श्री. रविंद्र यशवंतराव यांचा बहुचर्चित रानकुड व अमिता पैठणकर यांचा तुझ्या सहीची डावी बाजू या दोन काव्यसंग्रहांचे, सुस्मृती प्रतिष्ठान मुंबई तर्फे नुकतेच...
जुचंद्र नायगाव येथील भुयारी मार्गाला हिरवा कंदील !!
सार्वजनिक बांधकाम रेल्वे प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने जुचंद्र रेल्वे फाटकावर अंदाजे १.२ किलोमीटर लांबीच्या उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. परंतु हा उड्डाणपूल स्थानिक ग्रामस्थ...
जाल्यान मासोळी गवणार काय ... ?
नारळी पौर्णिमा हा कोळी लोकांचा महत्त्वाचा सण पावसाळ्यात समुद्र प्रचंड खवळलेला असतो. बोटी, जहाजांची वर्दळ या काळात बंद असते. श्रावणातील सोमवार, शनिवार अश्या शुभमुहूर्तावर...
वाढवण बंदराच्या विरोधासाठी व भूमिपुत्रांच्या न्याय...
मुंबई (दि.२९ऑगस्ट) केंद्र सरकारने बंदर अधिनियम 2020 च्या माध्यमातून बंदर विकासाची नवीन नियमावली जाहीर केलेली आहे. 1995 ते 96 साली खऱ्या अर्थाने वाढवण या डहाणू तालुक्यातील गावात एका...
प्रा. डॉ गजानन शेपाल यांच्या रंगसभा ग्रंथाचे प्रकाशन !!
सर जे जी उपयोजित कला महाविद्यालयातील ज्येष्ठ प्राध्यापक आणि कलाविषयक स्तंभलेखक प्रा. डॉ. गजानन शेपाल यांच्या रंगसभा या ग्रंथाचे प्रकाशन शनिवार, दिनांक १९ ऑगस्ट २०२३ रोजी ...
प्रश्न ....??? ति.. सार्वजनिक स्वच्छता गृह काळाची गरज ..
(वार्ताहर - प्रिती जाधव) प्रश्न ....??? ति च्या रोजच्या जगण्यात ला.....( सार्वजनिक स्वच्छता गृह काळाची गरज ..) खूपच जोराची आलीय ग... पण विचारायचं कोणाला आणि कसं ? ते ही...
पाळी मिळी गुप चिळी..
(वार्ताहर - प्रिती जाधव) मासिकपाळी एक गाढ अंधश्रद्धा.... ति चा अनभिज्ञ प्रवास.. प्रॉब्लेम ??? की अडचण ??? बापरे...! इतकी भयानक आहे का ही?? खरंतर प्रत्येक स्त्री ला...
वसई-विरार शहर महानगरपालिकेतील भरती प्रक्रियेत...
वसई-विरार महानगरपालिकेचे एकूण क्षेत्रफळ ३८० चौ. मी. असून महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना विविध दैनंदिन व महत्त्वाच्या सोईसुविधा देण्यासाठी सद्यस्थितीत कार्यरत असलेला...
मी आहे नंदुरबार जिल्ह्याचा कलेक्टर !!
(डॉ, राजेंद्र भारुड)____माझा जन्म कोणाच्या घरात आणि कोणत्या समाजात व्हावा हे माझ्या हातात नव्हतं. मी साक्री तालुक्यातील सामोडे गावात भिल्ल जमातीत जन्म घेतला आणि माझं जगणं सुरू...
आषाढी एकादशी !
आषाढी एकादशी देवश्यनी एकादशी ही हिंदू पंचगातील एक तिथी आहे हा वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव आहे आषाढी एकादशी दिवशी लाखो संख्या वारकरी पंढरपूर मध्ये विठ्ठल रखुमाईच्या...
संकल्प फाउंडेशन आणि पारंबी प्रॉडक्शन प्रस्तुत दुसरा...
पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी मुंबई, संकल्प फाउंडेशन आणि पारंबी प्रॉडक्शन प्रस्तुत दुसरा आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव २५ जून २०२३ रोजी रवींद्र नाट्यमंदिर मिनी थिएटर,...
एसएस शाखेने - मुंबई पोलीस, यशस्वीरित्या छापा टाकला !...
DCP स्वामी, ACP चंद्रकांत जाधव यांच्या देखरेखीखाली, WPI अनिता कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि टीमने दादर कार्यक्षेत्रातील *OAK SPA* मध्ये यशस्वीपणे छापा टाकून 8 मुलींची सुटका केली एका...
मुक्तांगण शाळेतील प्रवेशासाठी विद्यार्थी संख्येची...
मागील १५ वर्षांपासून मध्यमवर्गीय कामगार विभागात सुरु असलेल्या मुक्तांगणच्या अनेक शाखामधून उत्तम व दर्जेदार शिक्षण अत्यंत माफक शुल्क आकारूण देण्यात येत आहे. अभ्यासासोबतच...