संपादक - अभिषेक शिंदे
रहिवाशांच्या आरोग्यास धोकादायक असलेल्या कचराकुंड्या...
बाबाजी जामसांडेकर मार्गावरील कचराकुंडीचे सुशोभिकरण करण्याचे महापालिकेच्या जी - साऊथ विभागात घाटत असल्याचे कळते. परंतु या कचरा कुंडीसभोवताल असलेल्या मानाजी राजुजी चाळी, वकील चाळी...
शौचालय हटऊन तर दाखवा, मनसेने दिला आंदोलनाचा इशारा !
लोअरपरळ विभागात चाळींचा पुनर्विकास होत असून, येथे कॉर्पोरेट कार्यालये मोठ्या प्रमाणात आहेत, त्यामुळे बाहेरून नोकरीसाठी व व्यवसायासाठी येणाऱ्या लोकांची ये जा सतत असते, त्याशिवाय भरपूर...
सीताराम जाधव मार्ग व सेनापती बापट मार्ग जंक्शन वर गती...
लोअरपरळ विभागाचा विकास झपाट्याने होत असताना व्यावसायिक हब, निवासी इमारती, आणि त्यात मोठ्या प्रमाणात नोकरी, व्यवसायासाठी येणाऱ्या लोकांची वर्दळ वाढत चालली आहे, त्यामुळे वाहतुकीची...
एक मुलाखत - मनसे सचिव (वरळी) श्री. उत्तम सांडव
१) आपली जन्मदिनांक ? : ३० मे १९६५२) आपली शाळा ? : शारदाश्रम विद्यामंदिर (दादर मुंबई)३) आपले कॉलेज ? : महर्षी दयानंद विद्यालय (मुंबई)४) शिक्षण ? : १२ वी पास ५) शाळेतील आवडते शिक्षक ? : पाडगावकर मॅडम६)...
!! जीवनाच्या वाटेवर !!
!! जीवनाच्या वाटेवर !!एकटाच मी,थोड़ा सम्भ्रमात मी.चालत होतो जीवनाच्या वाटेवर .लढत होतो मी, झगडत होतो मी.आन होतो ध्येयच्या मागावर !! धृ !!अथांग सागराच्या मीठी मधे सापडलो मी.पाण्यामधी त्या पार...
वरळीत दुकाने बंद !
देशाच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेविराधात सरकारला जाब विचारण्यासाठी CAA, NRC, NPR ओबीसी, एससी, भटक्या विमुक्त, अलुतेदार- बलुतेदारासह, ४० टक्के हिंदूंना धोकादायक असलेल्या कायद्याच्या विरोधात आज...
संजय जामदार संभाजी ब्रिगेडवर संतापले !
संभाजी ब्रिगेड ने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या झेंड्याला विरोध केल्यानंतर, मनसे उपाध्यक्ष संजय जामदार यांनी तीव्र प्रतिकिया दिली, जामदार म्हणाले संभाजी राजे व शिवाजी राजे हि काय...
मनसेच्या नवीन 'राजमुद्रा' छापलेल्या झेंड्याला संभाजी...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मूळ पहिला झेंडा हा चार रंगाचा होता. जातीच्या नावावर मत मागण्यासाठी वेगवेगळ्या रंगाचा वापर केला गेला. परंतु त्यांना यश आलं नाही. राजकारणात चढ उतार होत असतात...
शिवसेना शाखा क्र. १९५ (माधव भुवन) च्या वतीने कार्यक्रमाचे...
दि. २३ जानेवारी रोजी सालाबाद प्रमाणे हिंदुहृदयसम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिवसानिमित्ताने लोअरपरळ शिवसेना शाखा क्र. १९५ (माधव भुवन) च्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात...
विजय बल्लाळ यांची संभाजी ब्रिगेड दक्षिण मुंबई...
रविवार दिनांक १९ जानेवारी मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड़ मुंबई प्रदेशच्या वतीने सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांची विभागीय बैठक गणपतराव कदम शाळा लोअरपरेल येथे आयोजित करण्यात आली...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पहिले लक्षवेधी अधिवेशन !
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पहिले लक्षवेधी अधिवेशन दि. २३ जानेवारी २०२० रोजी, गोरेगाव येथे सकाळी १० ते ६ वाजे पर्यंत आहे, प्रभाग १९८ चे शाखा अध्यक्ष अमोल देसाई यांच्या समवेत उत्तम...
शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रपट तानाजी !
शिवसेना शाखा क्र. १९८ तर्फे गीता चित्रपटगृहात डॉ. इ मोझेस रोड, वरळी येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी इतिहासातील छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपणीचे मित्र नरवीर तान्हाजी मालुसरे यांची...
मुंबईत स्वच्छतेत वरळी नंबर वन !
वरळीसह संपूर्ण मुंबई कचरामुक्त, खड्डेमुक्त व रोगराईमुक्त करण्याचा संकल्प शिवसेना नेते, पर्यावरण मंत्री, युवासेनाप्रमुख मा. आदित्यजी ठाकरे यांनी केला असून नुकत्याच झालेल्या स्वच्छता...
वरळीला मनसेचा बालेकिल्ला बनवून दाखवणार उत्तम सांडव !
एकीकडे महाराष्ट्र राज्यात शिवसेना - राष्ट्रवादी - काँग्रेस यांची सत्ता असताना, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संयमी भूमिका घेतलेली जाणवत आहे त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे...