संपादक - अभिषेक शिंदे

अंडा पराठा

जिन्नस२ वाट्या कणीकमीठ४ टेबलस्पून मोहनासाठी पातळ डालडाआतील सारण३-४ अंडी१ कांदा४-५ हिरव्या मिरच्याथोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर१/२ चमचा गरम मसालामीठपाककृतीअंडी फोडुन घ्यावीत. थोड्या...

पापलेटची आमटी

जिन्नसदोन पापलेटदहा बेडगी मिरच्यापाच लसूण पाकळ्यातीन-चार आमसूलएक चमचा धणेछोटा कांदापाव चमचा हळदखोबरेमीठपाककृतीपापलेटचे तुकडे कापल्यावर त्याला धुवून मीठ व हळद लावा.भिजवलेले धणे व...

आमचं वरळीगाव...!!

माणसाने वरळीकर असावे.....!!कोल्हापूरी तर चपला पण असतात...सोलापूरी तर चादरी पण असतात...नागपुरची तर संत्री सुद्धा असतात...रत्नागिरीचा तर आंबा सुद्धा असतो...नगराचा तर ऊस सुद्धा असतो...नाशिकचे तर...

ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याचा लोअरपरळ...

 काल रात्री 24 दिसेम्बर रोजी रात्री 9.55 वाजता सदगुरु मोरे माऊली पुण्यतिथी उत्सवाच्या कार्यक्रमा दरम्यान ना. म. जोशी मार्ग पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. पाचे, किर्तनाची सांगता होत...

जोगेश्वरी येथील Oshiwara Maternity Home प्रस्तावित प्रकल्प आता सुरळीत...

मुंबई महापौर सौ. किशोरी पेडणेकर यांनी जोगेश्वरी येथील (Oshiwara Maternity Home) प्रस्तावित प्रकल्पा साठी भेट देऊन अद्ययावत सुविधा देण्यासाठी सम्बधितांशी चर्चा केली.

पांडुरंग बुधकर मार्ग व डॉ. ऍनी बेझंट मार्गावरील वाहतुक...

 युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्या प्रयत्नांमुळे पांडुरंग बुधकर मार्ग व डॉ. ऍनी बेझंट मार्गावरील वाहतुक कोंडी कमी होणार. पांडुरंग बुधकर मार्गावरून (सेंचुरी वसाहत शेजारून...

डॉ. श्रीराम लागू एक उमदं व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड !

वैचारिक भान असलेले प्रयोगशील रंगकर्मी म्हणून डॉ. लागूंचा मोठा प्रभाव कलाक्षेत्रावर आहे. जुन्याजाणत्यांपासून ते होतकरू कलावंतापर्यंत सर्वांना त्यांचा आधार वाटायचा. त्यांच्या निधनाने...

मध्य प्रदेश मध्ये मुंबई महापौर सौ. किशोरी पेडणेकर दाखल !

इंदोर मध्य प्रदेश मध्ये स्वच्छ भारत अभियान 2019 अंतर्गत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले, इंदोर शहरातील कचरा वर्गीकरण केंद्र, ओल्या कचऱ्या पासून खत बनवणारा प्लॅन्ट, डेब्रिज पासून बनविण्यात...

‘सामना’ वाचला असता तर ही वेळ आली नसती – उद्धव ठाकरे

विरोधकांच्या गोंधळानंतर दुसऱ्या दिवशीही सभागृहाचे कामकाज तहकूब झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना विरोधकांवर चांगलाच निशाणा साधला आहे .. उद्धव ठाकरेंनी...

सावरकरांचे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचे विचार ?

 छत्रपती शिवाजी महाराज यांनी युध्दामध्ये काही नियम आपल्या सैनिकांना घालून दिले होते. ते म्हणजे शत्रू पक्षाच्या स्त्रियांवर अन्याय अत्याचार करायचे नाही. दुसऱ्याच्या धर्माचा आदर करायचा....

News portal साठी !

आम्ही रुपेरी वरळी ह्या news portal साठी सर्व सहकारी पूर्णपणे प्रामाणिक बातम्या व लेख सादर करणार आहोत , घाणेरड्या राजकारणाचा वीट आलेल्या मुंबईसाठी आम्हाला सर्व जातिधर्माच्या लोकांना घेऊन समाज...

तत्कालीन प्रस्थापित समाज व राजसत्ता !

ज्याच्या ह्रदयात आपल्या समाजाच्या, संघटनेच्या, मित्र-परिवाराच्या, कुटुंबाच्या विकासाची आंतरिक तळमळ असते, इतरांचे दुःख बघून ज्याची आतडी पिळवटून निघतात, जे आपल्या तत्त्वांशी एकनिष्ठ...

लोअरपरळ येथील जगदीश्वर नारायण मोदि यांना मेजर हि पदवी.

जगदीश्वर नारायण मोदि यांनी मेजर हि पदवी संपादन केली आहे त्या निमित्ताने त्यांनी आपल्या कुटुंबा बरोबरच आपल्या लोअरपरेल विभागाचे नावही उंच शिखरावर नेऊन ठेवल आहे. जगदीश्वर नारायण मोदि...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रस्तावास दिली मान्यता.

 धान उत्पादक शेतकऱ्यांना शासनाकडून क्विंटलमागे पाचशे रूपयांचे अनुदान मिळणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रस्तावास दिली मान्यता. धान उत्पादक शेतकऱ्यांना पणन हंगामात मिळणार मोठा...

आमदार आदित्य ठाकरे यांनी वरळीत कामांची केली पाहणी !

 आज वरळी मतदार संघात चाललेली रस्त्याची कामे, फूटपाथची कामे आणि जंक्शन सुधारण्याच्या कामांची पाहणी आमदार आदित्य ठाकरे यांनी केली. सोबत महापौर किशोरी ताई पेडणेकर, वॉर्ड ऑफिसर शरद उघडे,...

कांदा महाग नाही लोकांचे विचार स्वस्त झालेत.

फुकट खाणारी जनता किती दिवस 5 अन 10 रुपये किलो ने शेतकऱ्यांचे माल खातील? सर्वांनी 100 रुपये नी कांदा खायची तयारी करायला हवी . आठवड्याला एक किलो महिन्याचे फक्त चार किलो कांदा . 400 रुपये खर्च करायला...