संपादक - अभिषेक शिंदे
महाराष्ट्र राज्य खो-खो संघटनेच्या युट्यूब चॅनेलचे...
खो-खोचे आधारस्तंभ खासदार शरद पवार यांच्या वाढदिवस आणि खो-खो दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र खो-खो असोसिएशनने स्वतःचे यू ट्युब चॅनल सुरु केले. याचे उद्घाटन सोलापूर येथे आमदार...
आठवणीतील वरळीची अभ्यास गल्ली !
मित्रानो आजच्या लेखातून व्यक्ती विशेष म्हणून कुणाचे कौतुक करायचे नाही. माझे तर बिलकुल नाही. फक्त माझ्या आयुष्यातील वरळी पोद्दार अभ्यास गल्ली स्थान विशेष सांगायचे आहे असे नाही ते...
साईने लोअरपरेल रेल्वे स्थानकावरील मुतारी उघडली !
लोअरपरेल स्टेशन नजीकची मुतारी तोडल्यापासून स्थानिक लोकांची, रेल्वे प्रवाशांची व खास करून स्त्रियांची गैरसोय होत आहे अशा अवस्थेत लोअरपरेल प्लॅटफॉर्म वरील मुतारी स्टेशन...
आणि देव आरशासमोर सापडला ! लघुपट 'देवा तुला शोधू कुठे'
"देवां तुला शोधू कुठे...? " हा १२८ पुरस्कार मिळालेला हा लघुपट प्रेक्षकांना आता मोफत पाहता येणार आहे. पारंबी प्रॉडक्शन निर्मित आणि अक्षय वास्कर दिग्दर्शित देवां...
वरळी पोलीस कॅम्प, शमा कॉटर्स येथे सापांचा सुळसुळाट !
वरळी पोलीस वसाहत येथे एकूण ८७ इमारती असून इमारतीच्या मागील व पुढील भागा मध्ये साफसफाई करण्यासाठी सफाई कामगार (चतुर्थ श्रेणी) यांच्या पदांची संख्या रिक्त व कमी असल्यामुळे तेथे...
वरळीच्या जांबोरी मैदानाची डागडुजी !
वरळीच्या जांबोरी मैदान येथे खेळणाऱ्या खेळाडूंकडून तसेच काही मंडळांकडून युवासेना उपविभाग अधिकारी अभिजित पाटील यांना मैदानामध्ये लाल माती टाकून मैदानाची जेसीपी व रोलर...
मी येतोय !
रुपेरी वरळी ह्या लोअरपरळ वरळीतील स्थानिक दक्षिण मुंबईतील वृत्तपत्राला वाचकांच्या उदंड प्रतिसादानंतर वेब तंत्रज्ञानाची जोड देऊन आम्ही www.ruperiworli.com ह्या न्युज वेबसाइट ची आम्ही...
तुम्ही विजेचे मिटर कापून तर दाखवा !
बृह्नमुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम बेस्ट कडून वाढीव बिल नागरिकांना प्राप्त झाली आहेत आपण कोणीही बिल भरू नयेत, आपल्या विद्युत मिटर जोडणी कापण्यासाठी कोणी आल्यास...
शहीद तुकाराम ओंबळे यांच्या वरळीतील स्मृती चौकाचे...
२६/११/२००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशदवादी हल्ल्यातील दहशदवादी अजमल कसाब याला गिरगाव चौपाटी येथे जिवंत पकडताना मुंबईतील वरळी पोलीस वसाहती मध्ये राहणारे रहिवाशी पोलीस उप...
आईच्या निष्काळजीपणामुळे मुलीवर बलात्कार !
(ज्येष्ठ पत्रकार - रमेश औताडे) आईवडील बाहेर गेले असल्याने १३ वर्षांची ती मुलगी घरात एकटीच होती. त्याच वेळी हातात सुरा घेऊन एका अज्ञात व्यक्तीने घरात प्रवेश केला. तो चोरीच्या...
अखेर त्या सुरक्षा रक्षकांना न्याय मिळाला !
(ज्येष्ठ पत्रकार - रमेश औताडे) सुरक्षा रक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी कामगार नेते लक्ष्मणराव भोसले व हनुमंतराव सुरवसे यांनी सुरक्षा रक्षक मंडळ ते मंत्रालयापर्यंत विविध...
अमोल शशिकांत देसाई यांना "कोव्हीड योद्धा" म्हणून...
ओम पॅकर्स फाउंडेशन - परेल शिवसंदेश सोसायटी, गांधीनगर, वरळी आयोजित रक्तदान शिबीर कार्यक्रमास विशेष निमंत्रित करून कोरोना काळात केलेल्या कामाची दखल घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण...
विरोधाला विरोध नको !!
मेट्रोच्या कारशेडच्या जागेच्या मालकीचा नको तो वाद निर्माण करून केंद्रातील मोदी सरकार महाराष्ट्र राज्याच्या विकासामध्ये झारीतील शुक्राचार्य बनू पाहत आहेत, विरोध करीत आहेत....
वरळी पोलीस कॅम्पात उजेड पडला !
वरळी पोलीस कॅम्पातील स्ट्रीट लाईट गेले ९ महिने बंद असल्यामुळे पोलीस वसाहतीत सर्वत्र काळोखाचे साम्राज्य पसरलेलं होतं, त्यामुळे तिथे सापांचा सुळसुळाट व चोरांचा सुळसुळाट झाला...
फुलपाखराबरोबर वनिता अखेर सरणावर गेली !!
(ज्येष्ठ पत्रकार - रमेश औताडे) मुख्य महामार्गावरुन भितीदायक आवाज करत ती रुग्णवाहिका चेंबुर वाशीनाका येथील शहाजीनगर येथे आली. तिथे असणाऱ्या बुध्दविहारामागील दुसऱ्या गल्लीत...