संपादक - अभिषेक शिंदे
वरळीत व्ही. पी. नगर मध्ये आदित्य ठाकरेंच्या हस्ते चावी...
व्ही. पी. नगर, वरळी या रखडलेल्या SRA पुनर्विकास प्रकल्पातील १८ वर्षे घराच्या प्रतिक्षेत असलेल्या २२८ कुटुंबियांना हक्काचे घर मिळवून देण्यास युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्या...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यंदा भराडीदेवी आंगणेवाडी...
(वार्ताहर - अभिजीत पेठे) मालवण तालुक्यातील आंगणेवाडीच्या भराडी देवीची यात्रा 17 फेब्रुवारी रोजी होत आहे. यावर्षी निवडणुका झाल्यामुळे यात्रेत उच्चांकी गर्दी होण्याची शक्यता आहे....
घातक बिस्कीट
बिस्किट हा पदार्थ इंग्रजांबरोबर भारतात आला आणि भारतात चांगलाच रुजला. आजघडीला बिस्किटाचे मार्केट 25000 कोटी एवढे आहे. म्हणजेच एवढ्या रकमेची बिस्किटे भारतीय दरवर्षी फस्त...
सामान्यतः आपल्याला ठाऊक नसलेली मनोरंजक सामान्य ज्ञान...
‘अगामा’ ही आफ्रिका खंडामध्ये सर्वत्र खडकाळ वाळवंटि प्रदेशात आढळणारी पालीची जात आहे.तुम्हाला ठाऊक आहे काय?‘अगाउ’ ही इथिओपियन पठाराच्या उत्तर व मध्य भागांमध्ये आढळणारी प्रचीन जमात...
केसांची निगा आणि सौंदर्य
डोक्यावरील केस स्त्रियांचा निसर्गदत्त अनमोल ठेवा आहे. प्रत्येक स्त्री, मग ती श्रीमंत असो किंवा गरीब असो, तरुणी असो वा प्रौढा असो ती आपापल्या ऐपतीप्रमाणे आपल्या केसांची यथायोग्य निगा...
भोजनातील हानिकारक संयोग
तांबे, पीतळ, किंवा काश्याच्या भांड्यात ठेवलेल्या वस्तु उदा. तूप, तेल, ताक, लोणी, रसदार, भाज्या, इत्यादि विषाक्त होतात. दुधा सोबत : दही, मीठ, आंबट वस्तु, चिंच, डांगर, मुळा, मुळ्यांची पाने, दोडका,...
फालूदा पाककृती
गरमीमध्ये थंडावा आणण्यासाठी आणि मुलांचा आवडता पदार्थ फालूदा घरच्या घरी बनवू शकता.जिन्नस२ कप व्हॅनिला आईस्क्रिम१ कप फालूदा शेवगुलाबाचे सरबतअर्धा कप ताजे क्रीम१ किलो दूध२ छोटे चमचे गुलाब...
महात्मा जोतिबा फुले
महात्मा जोतिबा फुले हे मराठी, भारतीय समाजसुधारक होते. डॉ. आंबेडकर हे जोतिबांना आपले गुरु मानत. गांधीजींनी ‘खरा महात्मा’ म्हणून त्यांचा गौरव केला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर त्यांना...
साने गुरुजी
पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने. साने गुरुजींचा जन्म कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला. त्या ठिकाणी खोताचे काम ते करीत असत. बालपणी त्यांच्या जीवनाच्या सर्व अवस्था आणि कक्षा...
कुसुमाग्रज वि.वा. शिरवाडकर
एक श्रेष्ठ आधुनिक मराठी कवी, नाटककार व कादंबरीकार. पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर (२७ फेब्रुवारी १९१२ ते १० मार्च १९९९). कुसुमाग्रज या नावाने काव्यलेखन. जन्म पुणे येथील. जीवनलहरी, किनारा,...
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक
लोकमान्य टिळक यांचे संपूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक. टिळकांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरी येथे झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव हे त्यांचे मूळ गांव. अर्थात, त्यांचा जन्म रत्नागिरीचाच....
समर्थ रामदास स्वामी
रामदासाचा जन्म मराठवाड्यातील जांब ह्या लहानश्या गावचा. मूळचे नाव नारायण सूर्याजी ठोसर. सिद्धपुरुष म्हणून लोक ‘समर्थ रामदास’ म्हणतात. त्यांनी महाराष्ट्रात राम, हनुमान ह्यांची मंदिरे...
स्त्रीशक्ती
स्त्रीशक्तीचा महिमा अपरंपारदोन्ही घरांचा करी उद्धारराणी झाशीची लक्ष्मीबाईरणांगणावर शत्रुला लढा देईथोर आहे माऊली जिजाबाईस्वराज्याच्या संस्काराने घडवले राजे...
चातुर्य कथा
शरीर सुंदर सतेज । वस्त्रे भूषणें केलें सज्ज ।अंतरी नसता चातुर्य-बीज । कदापी शोभा न पावे ॥समर्थ रामदास स्वामीसध्याच्या जगाला लाडीलबाडी व प्रत्येक क्षेत्रातील जीव घेणी स्पर्धा, या दोन...
समतोल आहाराचे महत्त्व
आपल्या जेवणात भात, भाजी, भाकरी, पोळी, मटण असे अनेक अन्नपदार्थ असतात. याशिवाय दिवसभरात आपण तऱ्हेतऱ्हेचे पदार्थ खातो या सर्व पदार्थांना एकत्रितणे ‘आहार’ म्हणतात.अन्नपदार्थात रंगाने, रूपाने...