वरिष्ठ पत्रकार - बाळ पंडित
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात ज्येष्ठाचाही...
केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सुचनेनुसार मुंबई महानगर पालिके मार्फत मुंबईत, घरो घरी तिरंगा मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यास उत्स्फूर्त प्रसिसाद ही मिळत पण ज्यांनी...
संकल्प सुरांचा.. शुभारंभ प्रयोग उत्साहात संपन्न..
मुंबई: संकल्प सुरांचा या मराठमोळ्या वाद्यवृंद शुभारंभाचा कार्यक्रम नुकताच गोरेगाव (पूर्व) येथील संकल्प सांस्कृतिक केंद्र, संकल्प संकुलात, रश्मिन मोरे यांच्या संकल्पनेतून...
स्निग्धा गोविलकर ला वैद्यकीय क्षेत्रात उच्च शिक्षण...
मुंबई: नुकत्याच झालेल्या शालांत परीक्षेत मुंबईस्थित गडहिंग्लज तालुक्यातील नरेवाडी गावची सुकन्या कु स्निग्धा सदाशिव गोविलकर हिने ९१.२० टक्के गुण संपादन करून, द...
मतदार याद्या अद्यावत करा !!
मुंबई: काही महिन्यात महानगर पालिकेच्या निवडणूका जाहीर होतील. निवडणूक आयुक्त निवडणुका जाहीर झाल्यानंतर मतदार याद्या अद्यावत करण्यासाठी खास कार्यक्रम जाहीर करून कर्मचा-यांना...
गिरणगावात शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न !
मुंबई : डिलाईल रोड येथील ना. म. जोशी मार्गा वरील, हुकमिल लेन येथे शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने, इतिहास अभ्यासक - राजेंद्र सावंत व रमा सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रथमच श्री...
दादर मध्ये मराठा समाज वधू-वर परिचय मेळावा !!
सावंतवाडी संस्थान मराठा समाज मुंबई यांच्या वतीने, मराठा वधू-वर परिचय मेळावा रविवार दि. १३ मार्च २०२२ रोजी संस्थेच्या नानासाहेब सावंत सभागृह, स्टार मॉल इमारत v ३रा मजला शिवाजी...
तरुण उत्साही सेवा मंडळाचा भव्य रोजगार मेळावा !!
डिलाईल रोड-लोअर परेल येथील तरुण उत्साही सेवा मंडळ, यांनी येसीई हुमन कॅपिटल लिमिटेड यांच्या सहकार्याने, लोअर परेल येथील बीडीडी चाळ क्र २७ व ३२ मधील अभ्यासिकेत ना म जोशी मार्ग...
पसायदान बाल भवन अनाथ आश्रमात प्रजासत्ताक दिन उत्साहात...
खडवली येथील पसायदान बाल भवन अनाथ आश्रमात, प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडा वंदनाचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळी आश्रम प्रमुख- बबन शिंदे, सामाजिक कार्यकर्ते-साईभाई रामपूरकर, संजय...
ज्येष्ठाच्या रांगोळी, चित्रकला, हस्तकला स्पर्धेचा...
मुंबई गोरेगाव पूर्व येथील, संकल्प ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने मकर संक्रात सणाचे औचित साधून जेष्ठांच्या रांगोळी, चित्रकला व हस्तकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ...
फुटपाथ वरील कचरा नियमित उचला संकल्प रहिवाश्यांची...
मुंबई : गोरेगाव पूर्व येथील ज. अरुण कुमार वैद्य मार्गावर, संकल्प सोसायटी मोठी वसाहत आहे. संकल्प सोसायटीला लागून असलेल्या फुटपाथ वर कित्येक दिवस, कचरा, झाडाच्या फांद्या, माती पडून...
वामनराव पै यांच्या विश्व प्रार्थनेने केले नवीन...
मुंबई : मागील दोन वर्षात, सर्वांत वाट्याला जे आले त्यामुळे माणूस पूर्णतः खचून गेला. आर्थिक व मानसिक दृष्ट्या त्याची अवस्था फारच वाईट झाली आहे. निदान येणारे २०२२ तरी सर्वांना सुखाचे व...
मुंबईचे उपमहापौर- ऍड. सुहास वाडकर यांचा वाढदिवस...
मुंबईचे उपमहापौर- प्रभाग क्र. ४०चे नगरसेवक अँड. सुहास वाडकर यांचा वाढदिवस, गोरेगाव पूर्व येथील नागरी निवारा सांकृतिक केंद्र, संकल्प सहनिवास येथे ज्येष्ठ नागरिक संघ (मुंबई) यांच्या...
दत्त जयंती निमित्त रक्तदान शिबीर संपन्न !
श्रीपंत भक्त मंडळ मुंबई, दत्त जयंती उत्सव मंडळ करिरोड, वंदे मातरम क्रीडा मंडळ व शिवकृपा रहिवाशी समिती यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सदाशिव भोसले यांच्या मार्गदर्शनाने व श्री...
बेस्टने मासिक पास द्यावेत ! बेस्ट प्रवाश्यांची मागणी...
रेल्वे प्रशासनाने ज्यांनी दोन लसी घेतल्यात त्यांना तिकिट व मासिक पास देण्याचे सुरू केले. आता शासकीय, निमशासकीय, खाजगी कंपन्या शाळा - कॉलेज सुरू झाल्याने रेल्वे व बस...
वरळीतील किन्नरांना मिळणार मतदानाचा अधिकार !!
राज्य निवडणूक आयोगाने नवीन मतदार नोंदणी व मतदार यादी अद्ययावत करण्याचे अभियान सुरू केले आहे. १८२ वरळी विधानसभा मतदार संघातील सामाजिक कार्यकर्ते- साई रामपूरकर यांच्या...
गोरेगाव येथे ज्येष्ठाचा आनंद मेळावा संपन्न !!
गोरेगाव (पूर्व) येथील संकल्प सहनिवास ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने, दीपावली निमित्ताने, ज्येष्ठाचा आनंद मेळावा नुकताच संकल्प संकुलात गणेश मंदिर समोरील बागेत संपन्न झाला. ...