वरिष्ठ पत्रकार - बाळ पंडित

वस्तू व सेवा कर भवनात शिवजयंती उत्सव !

  मुंबई : माझगाव येथील शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने ३९० वा छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळा, वस्तू व सेवा कर भवनातील शासकीय उपहारगृहात बुधवार दि. २६ फेब्रुवारी २०२० रोजी सायं. ठीक ५-००...

आयुष्यभर शिक्षण घेत रहा, शिक्षणा शिवाय माणूस मृत्यू...

  मुंबई: संत रोहिदास महाराज यांनी शिक्षणाचं महत्व ओळखले होते. शूद्रांनाज शिक्षणापासून वंचित ठेवल्यामुळे त्यांच्यात अंधश्रद्धा व न्यूनगंड निर्माण होतो, आणि शिक्षणा शिवाय ते दूर करणे...

महिलांनी आपले अस्तित्व जपा, ते हरवू नका... त्याचा सत्कार...

   मुंबई : आपण आयुष्यात, ब-याच भूमिका निभावतो. बहीण, पत्नी, आई, आजी त्यात, आपण स्वतः हरवून जातो. स्माईल ने मैत्री करायला सुरुवात करा. फक्त माहीत असून उपयोग नाही. आचरणात आणा. महिलांनी आपले...

ताडदेव येथे विनामूल्य योग वर्ग !

 मुंबई : श्री अंबिका योगाश्रम ठाणे, यांच्या वतीने,  जनता केंद्र, २ रा मजला, आर्य नगर तुलसीवाडी, ताडदेव, मुंबई ४०००३४,  दि.९ फेब्रु २०२० पासून, फक्त रविवारी, सकाळी ७-३० ते ९-३० या  वेळेत (१३...

संकल्प गोरेगाव मध्ये गणेश माघी जयंती व भव्य गणेश यज्ञ !

 मुंबई : संकल्प सहनिवास फेडरल को.ऑप. सोसायटी अंतर्गत, संकल्प सहनिवास सांस्कृतिक मंडळ, संकल्प महिला मंडळ व संकल्प ग्रुप आयोजित "माघी श्री गणेश जयंती उत्सव" संकल्प सोसायटी, गोरेगाव (पूर्व),...

प्रजासत्ताक दिनी महिलांनी गिरवले आपत्ती व्यवस्थापनाचे...

 मुंबई: संचालक, नागरी संरक्षण दल व महासमादेशक, होमगार्ड, महाराष्ट्र राज्य, मुंबई, यांच्या विचार सरणीतून, सरकारी अधिकारी-कर्मचारी, शाळा महाविद्यालयीन शिक्षक-विद्यार्थी, मुंबई शहरातील...

प्रतिभाताई मतकरी यांना सावित्रीबाई फुले पुरस्कार !

मुंबई : सावली प्रतिष्ठान यांच्या वतीने दर वर्षी कला, क्रीडा, साहित्य , व सामाजिक क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या महिलेला "सावित्रीबाई फुले" पुरस्काराने गौरविण्यात येते. यंदाचा हा पुरस्कार...

सावली प्रतिष्ठान, मुंबई यांच्या वतीने सावित्रीबाई फुले...

 मुंबई : सावली प्रतिष्ठान, मुंबई यांच्या वतीने, संस्थेच्या 10व्या वर्धापन दिना निमित्ताने, ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले पुरस्कार सोहळा , शुक्र. दिनांक 27  डिसेंबर 2019 रोजी, ठीक 4-00 वा, दामोदर...

करी रोड येथे खुली एकेरी नृत्य स्पर्धा !

खुली एकेरी नृत्य स्पर्धा मुंबई : करी रोड येथील फ्रुटवाला बिल्डिंग नं. २,  यांच्या वतीने खुली एकेरी नृत्य स्पर्धेचे आयोजन, शनिवार दि. २८-डिसेंबर २०१९ रोजी सायं. ठीक ७.०० वा. इमारतीच्या...

श्री. पंत महाराज पालखीचे स्वामी कट्टा मठात भव्य स्वागत.

मुंबई : दत्त जयंती निमित्ताने, बाळेकुंद्री येथील सदगुरु श्री. श्रीपंत महाराज पालखी  रवि दि.१५ डिसेंबर रोजी करिरोड शिवकृपा इमारत ते अपोलो मिल दत्त मंदीर परिसरात काढण्यात आली. आर्थर रोड...

कोकणस्थ मराठा वधू-वर परिचय मेळावा.

मुंबई : सावंतवाडी संस्थान मराठा समाज दादर, मुंबई  यांच्या वतीने, कोकणस्थ मराठा वधू-वर परिचय मेळावा, रविवार दिनांक 21 डिसेंबर, 2019 रोजी सकाळी 9.00  ते दुपारी 1.00 , यावेळेत, नानासाहेव सभागृह, स्टार...

आर्थर रोड येथील श्री स्वामी समर्थ कट्टा येथे दत्त जयंती...

मुंबई : आर्थर रोड येथील श्री स्वामी समर्थ कट्टा येथे दत्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. हजारो स्वामी व दत्त भक्तांनी स्वामीचे दर्शन घेऊन झुणका भाकरी प्रसादाचा लाभ घेतला. तद...