मी उद्योजक होणारच !
उद्योगात असलेल्या नसलेल्या यशस्वी उद्योजक होण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकासाठी "मी उद्योजक होणारच" या व्यासपीठातर्फे ग्लोबल महाराष्ट्र इ इंन्टरप्रेनरशिप २०२०" शुक्रवार १७ जानेवारी सायंकाळी 4 वाजता मुंबई बॉम्बे स्टॉक एक्सचेंज येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
सदर कार्यक्रमात श्री. रवींद्र प्रभुदेसाई (पितांबरी), श्री. दीपक घैसास, श्री. अशोक खाडे आणि इतर मान्यवरांचे मोलाचे मार्गदर्शन लाभणार आहे, ज्या उद्योजकांना या कार्यक्रमात सहभागी होण्याची इच्छा असेल त्यांनी आपले नाव मोबाईल नंबर आपल्या व्यवसायाचे नाव हि सर्व माहिती या मेलवर पाठवावी.
miudyojakhonarch@gmail.com
Mobile - 7400119436
असे आवाहन सदर संस्थेतर्फे करण्यात आले आहे .
Batmikar
वार्ताहर - जीवन भोसले
मराठी तरुणांना आयएएस, आयपीएस...
Jan 06, 2020
महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या...
Jan 08, 2020
हिमालयाच्या रक्षणासाठी सहयाद्री...
Nov 18, 2020
मी उद्योजक होणारच !
Jan 16, 2020
झेप श्रीमंती कडे, फ्री शेअर मार्केट...
Feb 05, 2020
एवढ्या खालच्या स्तरावर जाऊन...
Apr 23, 2021
सत्यम क्रीडा मंडळाने आयोजित केले...
Dec 22, 2020
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर...
Apr 27, 2020
शिवशाहू प्रतिष्ठान आयोजित कृतज्ञता...
Dec 28, 2019
नायर रुग्णालयाकडून सामाजिक बांधिलकी...
Feb 01, 2020
Related News
वरळी विधानसभा शाखा क्रमांक 195 च्या...
Jul 27, 2022
-
मुंबई भायखळा येथे शिवसेनेत...
Jul 27, 2022
-
वरळीला मनसेचा बालेकिल्ला बनवून...
Jan 21, 2020
-
निर्मला कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी...
Dec 09, 2019
-
मोदी सरकारने कामगार कायद्याचे काढले...
Dec 11, 2020
-
बेस्ट कामगार सेनेच्या...
Jan 19, 2021
-
साहेब फाऊंडेशन च्या वतीने साहेब चषक...
Feb 15, 2022
-
मराठी तरुणांना आयएएस, आयपीएस...
Jan 06, 2020
-