
झेप श्रीमंती कडे, फ्री शेअर मार्केट सेमिनार !
कोल्हापूर जिल्हा रहिवाशी शिवशाहू प्रतिष्ठान, मुंबई आयोजित व मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड पुरस्कृत,
"झेप श्रीमंती कडे"
"फ्री शेअर मार्केट सेमिनार"
आपला नोकरी / व्यवसाय चालु ठेवून ‘Share Market’ मधुन regular income मिळवणे शक्य !! या आणि शिका शेअर बाजारात नफा कमावण्याचे तंत्रज्ञान
"सेमिनार ची वैशिष्ट्ये"
मोफत ट्रेनिंग व डिमॅट खाते,
ऑनलाइन इंट्राडे व डिलिव्हरी ट्रेडिंग,
फ्युचर ट्रेडिंग व ऑप्शन ट्रेडिंग,
कमोडिटी व करन्सी ट्रेडिंग.
खाते लगेच सुरू करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे पॅन कार्ड, आधार कार्ड, कॅन्सल चेक व सहा महिन्याचे बँक स्टेटमेंट आवश्यक राहील.
मराठीत मार्गदर्शन करण्यासाठी मोतीलाल ओसवाल यांच्याकडून उत्कृष्ट प्रशिक्षक उपस्थित राहणार आहे.
प्रमुख उपस्थिती
संजय चौकेकर - कार्याध्यक्ष (बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघ),
रविंद्र देसाई - अध्यक्ष (कोल्हापुर जिल्हा रहिवासी शिवशाहू प्रतिष्ठान मुंबई)
अधिक माहितीसाठी✍
Star investors (Yuvraj K Gohil)
7021830639
7021640581
Email : contact@starinvestors.in
रविवार दिनांक ९/२/२०२० रोजी सांय ४.३० वाजता.
स्थळ - ना.म.जोशी मुन्सिपल शाळेच्या बाजूला, जेष्ठ नागरिक सभागृह, डिलाइड रोड, करी रोड (पश्चिम) मुंबई ४०००१३.