यंदा आगळी वेगळी आंबेडकर जयंती साजरी !
यंदाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी जगावर आलेलं करोनाचे संकट पाहता कोणताही माणूस जो भगवान बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या विचाराने प्रेरित झालेल्या व त्यांनी सांगितलेल्या गोष्टी....मानवाचा जन्म मानवांच्या कल्यांणासाठीच आहे असं असताना कोणताही भारतीय बौद्ध व बहुजन समाजातील लोक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कशी काय धुमधडाक्यात साजरी करू शकतात??
भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाने लोकांना विनंती, विनवण्या करून सांगत आहेत.. तर मग जे आपले पोलिस बाधव, डॉक्टर, नर्स, सफाई कामगार, पत्रकार स्वताचे जीवन धोक्यात घालून समाजातील लोकांना सेवा देण्यासाठी झडत आहेत.
आजच्या ह्या परिस्थितीत सर्व बौद्ध बांधव कायदा कसा मोडीत काढण्याचा प्रयत्न कसा करतील आणि म्हणुन शासनाच्या आदेशानुसारच आंबेडकरी अनुयायांनी घरातूनच जयंती साजरी करण्याचे ठरवले.
ह्या वर्षी अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी बौद्ध बांधवांनी घरातच परमपूज्य, बोधिसत्व, विश्र्वरत्न, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२९ वी जयंती घरातच राहुन आपआपल्या कुटुंबातील मंडळी सोबत साजरी केलेली आहे...
आज कोणीही कायदा न मोडता शासनाला आणि अखिल मानव जातीचे कल्याणासाठी सर्रास सर्वांनी घरातच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १२९ वी जयंती साजरी केली जात आहे.......
त्यातील काही क्षणचित्रे..