कोरोनावर औषध मिळाल्याचा दावा !!

कोरोनावर औषध मिळाल्याचा दावा !!

     डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर ठाणे येथील सामाजिक कार्यकर्ते आणि संशोधक श्री. संदिप खांबे यांनी दावा केला आहे की त्यांच्या संशोधनाअंती आता पर्यंत बऱ्याच आजारांवर उपचार औषध देऊन स्थानिक व विभागातील आजारी असलेले व्यक्ति पुर्ण पणे आजार मुक्त केले आहेत..

    ज्या लोकांची रोग प्रतिकारक शक्ती कमी होत आहे. किंवा झाली आहे. त्यांच्यासाठी त्यांनी तयार केलेले औषध हे फारचं उपयोगी ठरू शकते असा त्यांचा दावा आहे...

       खांबे यांनी जे औषध बनवले आहे ते सरकारने काही रूग्णांना देऊन पहावें. असे ते सरकारला विनंती पुर्वक सांगत आहेत..  व जर त्या औषधा परिणाम झाला नाही तर सरकार जी शिक्षा देण्यात येईल ती ही स्विकारण्याची त्यांची तयारी आहे...

      आता पर्यंत त्यांनी देशातील राज्यातील सर्व मुख्यमंत्री यांना ई-मेल पाठवले आहेत. पण कोणाकडून प्रतिसाद मिळाला नाही...

     महाराष्ट्र राज्यातील आरोग्य विभागीय आयुक्तांकडे ही त्यांनी ई-मेल पाठवले आहे..पण पुढे काही उत्तर नाही..?? असे ते म्हणाले..

    त्यांनी जे करोनावर औषधांची निर्मिती केली आहे त्यासाठी हर्बल प्रॉडक्ट म्हणुन शासकीय विभागात अर्ज केला आहे... आणि तो त्यांना लवकरात लवकर मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे....

      एक सामाजिक काम समाजातील लोकांना सेवा मिळावी जास्तीत जास्त गरिबांना त्यांच्या औषधांचा फायदा घेऊन रोग मुक्त (करोना मुक्त ) महाराष्ट्र भारत त्यांना घडवायचा आहे अशी त्यांची मनीषा त्यांनी व्यक्त केली आहे...


Batmikar
वार्ताहर - सुनील बेडे

Most Popular News of this Week