वार्ताहर - प्रीती तिवारी

खूनी कोण ? भाग पहिला !

       फोन रिंगने अभिषेकच्या मिसेसला जाग आली. तिने घड्याळाकडे पाहिलं. सकाळचे ६ वाजले होते. एवढ्या सकाळी-सकाळी, ते सुद्धा रविवारी, कोणी फोन केला.असा विचार करत तिने फोन उचलला. " Hello !! ","Hello…...

विचार मंथन, जाता जाता तोच सुगंध देऊन जातात !!

      माणसाचं जीवन कसं असावं !    माणसाच्या आयुष्याच झाड कस असलं पाहिजे. मी नेहमी गमतीने माझ्या एकटी पुरता बोलते. माणसंच आयुष्य प्राजक्ताच्या झाडा सारख असावं. प्राजक्ताच्या झाडा सारख...

भिकारी !!

तो वेडा भिकारी म्हणून हजार चिडवतात.!त्याचा तडफडीचा विचार कधी करतात.!शिळ्या अन्नालाही मानते पक्वान .तरी खडे मारुन करतात बेभान.पण कधी विचार करत नाही  त्याच्या मनाचा..विचारत नाही कोणी पत्ता...

सोबत.....

मला तुझ्या प्रत्येक दुःखाततुझ्या सोबत राहायचे आहेतुझ्या मनातील वेदनामनाने जाणायच्या आहेतआणि तुझ्या। प्रत्येक वेळेत तुझ्यागालावरील सुख व्हायचंय..तुझ्या त्या पाळीच्या वेदने मध्ये...

मन रीत करावं..

जर मन रोखत असेल व्यक्त व्हायला तर मनाची अंतर वाढलीअस समजावीत..पणजिथ आपलेपणा वाटतो तिथं प्रांजळपणान व्यक्त व्हावंमोकळं व्हावंमन रीत करावं..बोलणाऱ्यांने विपुल शब्दभावनांनी...

एकच पान प्रेम बंध !!

प्रियकराची वाट पाहत विरहाने आतल्याआत रागवून उठलेली प्रियसी, त्यात संध्याकाळच्या रंगात काळोख अजूनच गर्द होताना..आता तो काही येणारच नाही म्हणून परतीच्या वाटेला पाऊलं तीन वळवावीत..आणि...

मला हृदयात जागा !

   मला हृदयात जागा दे असे वरवर नको ठेऊमधे आपुल्या फुलाचेही असे अंतर नको ठेवूतुझ्याशी बोलते हसते तुझ्यापाशीच घुटमळतेकुठे जाणार? मजला तूचरस्त्यावर नको ठेवूमनाच्या वाजती खिडक्या नि...

साद !

  साद... ”---------- लगावली  -.  गालगागा गालगागा   गालगागा गालगागाकाळजाला घाव ताजा, तू पुन्हा देवून जा नाडाव अर्धा कालचा जो, पूर्ण तू खेळून जा नातो उन्हाळी दिवस आणिक, भेट अधुरी...

मुंबईकरांसाठी रेल्वे प्रवास सुरु करा, भाजपा दक्षिण...

       आज दोन वर्षे होत आली करोना महामारीमुळे संपूर्ण जगाचं जीवन विस्कळीत झालं. भारतात सुध्दा याचे परिणाम पहायला मिळाले. देशाची, महाराष्ट्रची आर्थिक राजधानी मुंबई जिथे लाखो कष्टकरी...

हम पर प्रांतीय नही, घर प्रांतीय है !

   भाजपा उत्तर भारतीय  मोर्चा महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. संजय पांडेय यांची घोषणा !      बीजेपी उत्तर भारतीय मोर्चा महाराष्ट्र प्रदेश तर्फे भाजपा प्रदेश कार्यालय येथे कोकण प्रांताची...

नातं !!!

नातं  !!!ऑरगॅनिक झुक्या नातं म्हणजे काय?नातं म्हणजेपरीक्षा नाही पास किंवा नापास ठरवायला..नातं म्हणजेस्पर्धा नाही जिंकणं किंवा हरणं ठरवायलानातं म्हणजेकाही कोड नाही जे काही करून दोघांनी...

वरळी कोळीवाडयाकडे लोकप्रतिनिधी लक्ष देतील का ??

       मुंबई दि.२३ काही दिवसापूर्वी मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे भांडुप संकुलात पाणी भरलं होतं, त्यामुळे संकुलातील पाणी शुद्धीकरण बंद पडलं होतं. आणि पावसाच्या पाण्यामुळे पाणी...

कुणीच केलं नाही प्रेम !!

चारोळ्याऑरगॅनिक झुक्या????️कुणीच केलं नाही प्रेम तरी मने जुळून गेलीकळलं नाही कुणासहीप्रीत कधी उमलून गेलीतू होतच आहेस पाऊसतर मी ही मग ऊन व्हावेअसे व्हावे आपले मिलनबघून इंद्रधनुष ही...

भारतीय जनता पार्टी वरळी विधान सभेतर्फे कोविड सहायता...

       मुंबईत सध्या करोनाची बिकट परिस्थिती सुरू आहे. करोनाची लागण झपाटयाने होऊन करोनाच्या रुग्णांत भलतीच वाढ होत चालली आहे. हॉस्पिटलमध्ये ही करोना रुग्णांना सोयी अभावी उपचार मिळणं...

मुंबईकर सावधान ! भांडुप संकुलात पाणी साचल्याने मुंबईत...

         मुंबई दि.१८ मुंबईला पाणी शुद्ध करून पुरवठा  केल्या जाणाऱ्या भांडुप संकुलात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे संकुलात पाणी साचले आहे. त्यामुळे पंपिंग स्टेशन मध्ये तांत्रिक...

ओठ !

“ ओठ...”------------आपलेच दात आणि, आपलेच ओठ दाबरसरशीत, लुसलुशीत, आपलेच ओठ दाबटपकण्यास थेंब थेंब, पान पान आज सज्ज उंचवून हनुवटीस, खालचेच ओठ दाबमक्षिकाच भुणभुणेल, चाखण्या मधाळ स्वादठेव हा बहर जपून,...