वार्ताहर - प्रीती तिवारी

बदन को राहत ! लेडीज मसाज पार्लर ? मग कारवाई नक्कीच !

     मसाज व एक्स्ट्रा सर्व्हिसच्या नावाखाली अश्लील कृत्य करणाऱ्या स्पावरती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष भाईंदर यांची कारवाई !         हल्ली लेडीज मसाज पार्लर म्हणजे आंबट...

जलद प्रतिसाद पथक यांची उल्लेखनीय अभिमानास्पद कामगिरी !

        श्री विश्वास नांगरे पाटील पोलीस सहआयुक्त कायदा व सुव्यवस्था बृहन्मुंबई यांच्या हस्ते गुणगौरव !!           दिनांक १० फेब्रुवारी रोजी क्रीडा केंद्र कलीना मैदान मुंबई येथे...

आता लेडीज डॉक्टर पुरुष पेशंटवर विश्वास ठेवतील का ?

        डॉक्टर महिलेच्या डोक्यात हातोड्याने दुखापत करून जबरीने दागिने चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय आरोपितास अटक !           दिनांक २३ जानेवारी २२ रोजी दुपारी बारा वाजताच्या...

मुंबई पोलिसांची यशस्वी कामगिरी ! मुलुंड मध्ये भरदिवसा...

    मुंबई पोलीस म्हटलं की शीघ्र गुन्ह्याचा तपास लावण्यात हातखंडा. मग ते गुन्हे कितीही किचकटीचे असो, मुंबई पोलिसांचे हात इतके लांब आहेत की. गुन्हेगार सुटुच शकत नाही त्यांच्या...

सर्वस्व माझं पैसाच पैसा ! क्षुल्लक पैशांसाठी केला...

    पैसा जीवनातील सर्वात महत्वाचा, त्याच्या पुढे मग कुणी कुणाचं नसत, पैशाने नाती बांधली जातात आणि बिघडली ही जातात. पैसा कमविण्यासाठी माणूस कधी नीच पदाला जातो चांगल्या, वाईट मार्गाचा...

एकटेपणा !!

         एकटेपणा म्हणजे जीवनात निर्माण झालेली एक पोकळी. मनाच्या गाभाऱ्यात आलेलं एकाकीपण जे व्यक्त झाल्याशिवाय संपल जात नाही.       एखादी जवळची व्यक्ती गेल्याने, आपल्या मनासारखी...

भांडणाची अडी धरली मनात, दोन मित्रांनी जिवलग मित्राचा...

       खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मुंबई अहमदाबाद महामार्गाच्या  बाजूच्या जंगलामध्ये मृत देह फेकणाऱ्या आरोपिस अटक.      दिनांक ६ जानेवारी २२ रोजी अहमदाबाद...

दोष कुणाचा ? १६ वर्ष वयाच्या मुलींचा वेश्या व्यवसाय झाला...

      वेश्या व्यवसाय म्हणजे अगदी दर्या मे खस खस होत चाललंय, मग दोष कुणाचा?परिस्थितीचा का शान शौकत पूर्ण करण्यासाठी अवलंबिलेल्या अनैतिक वेश्या बनून धंदा करण्याऱ्या मुलींचा ! ह्यात...

मोटार सायकली चोरी करणाऱ्या चोरांच्या आरे पोलिसांनी...

       आजकाल मेहनत न करता इझी मनी मिळवण्यासाठी लहान वयाची मुलं चोरीचा घरफोडीच्या रस्ता वापरत आहेत. त्यात बायकांच्या गळ्यातील दागिने चोरी करणे, चारचाकी दुचाकी वाहने चोरी करून पैसा...

बोगस ठेव योजना राबवणाऱ्याचा पोलिसांनी केला पर्दाफाश !!

       नवघर पोलिसांना माहिती प्राप्त झाली होती की मीरा भाईंदर वसई विरार पोलीस कार्यक्षेत्रातील नवघर येथे पंचरत्न को ऑ सोसा इथे रवींद्र शिवाजी जर या नावाच्या इसमाने अस्मिता...

आजा मेरी जान व्हाट्सअँप से ! आता वेश्या व्यवसाय...

      व्हाट्सअपच्या माध्यमातून मुलींचे फोटो पाठवुन वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेवर कारवाई !      आजकाल मोबाईल सॉफ्टवेअर मुळे मानवाला इतक्या सुविधा घर बसल्या मिळतात की घरी बसून...

सहार पोलीस ठाण्याने केली अभिमानास्पद कामगिरी !

        पश्चिम प्रादेशिक विभाग, मुंबई अंतर्गत परिमंडळ ८ मध्ये सहार पोलीस ठाण्यातील पोलीस नामदार श्री दिगंबर काळे यांनी अति महत्वाच्या व्यक्तींचे आगमन/नीर्गमन लेले वाडी व चिपटपाडा...

मुंबई वाहतूक पोलिसांचा एक दिशा मार्ग आदेश जारी !!

      कार्यकारी अभियंता मुंबई यांच्या मार्फत वरळी गाव व पोस्ट कार्यालय, वीर नरीमन मार्ग वरळी ते बाबा साहेब वरळीकर चौक दरम्यान पर्जन्य जलवाहिनीचे काम करून सदरच्या रस्त्याचे...

दोस्त दोस्त ना रहा ! प्यार तुने क्या किया ! नवऱ्याने केला...

       मित्राचा खून करून पळून जाणाऱ्या आरोपितास बारा तासाच्या आत अटक करण्यास वालीव गुन्हे प्रकटीकारण शाखेस यश.        हल्लीच्या काळात व्यक्ती स्वतंत्रतेचा स्त्री पुरुष...

प्रेमम !!

प्रेमम्अंधाऱ्या बेडरूममध्ये अशी पाठमोरी बसलेली ती दिसली की मागून जाऊन मिठी मारावी वाटते...मोबाईलच्या हलक्या लाईट मध्ये तिचे सौंदर्य अजून खुलून दिसते... खरतर दिवस भरच बरचस बोलायचं राहून...

पागल हो गया तेरे नाद मे!!!

        चंदेरी दुनियेच आकर्षण कुणाला नसते? ह्या चंदेरी दुनियेच्या आकर्षणा पायी कितीतरी मुल मुली भरकटली, काही मुलीतर फिल्म इंडस्ट्रीत काम करण्याच्या लालसेने पैसा आणि चरित्र ही गमावून...