वार्ताहर - प्रीती तिवारी
२६ जानेवारीच्या पर्वावर पोलीस आयुक्तालय वाहतूक शाखा...
दि. २४ जानेवारी, २६ जानेवारीच्या शुभ पर्वावर वसई विरार पोलीस आयुक्तालय वाहतुक शाखा यांचे ३२ वे रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान दि. १७/१/२०२१ ते १८/२/२०२१ पर्यंत राबविण्यात येत आहे....
आम्ही वसईच्या नारी...
आम्ही वसईच्या नारी आम्ही वसईच्या नारीमी नार कोवळी कोळ्यांचीमी वीण घालते जाळ्याचीडोईवर पाटी म्हावऱ्याचीबाजारच आम्हा तारीआम्ही वसईच्या नारीनार आहे मी भंडारीताड गोळ्याची रास घरीसासर...
पालघर जिल्ह्यातील ४ ते ८ वी ची शाळा लवकरच सुरू !!
दिनांक २०/०१/२०२१ पालघर जिल्यातील प्रायव्हेट सह इतर सरकारी शाळा पुढील हप्त्यात चालू होणार अस शाळेतून आलेल्या पत्रकात म्हटले आहे. गेल्या दहा महिन्यापासून करोना रोगाच्या...
पालघर जिल्ह्यात थंडीची लाट !
काही दिवसापूर्वी वातावरणात गरमीवाढली होती. परंतु गेले दोन दिवसांत पालघर तालुक्यात अचानक थंडीची लाट उसळली आहे वातावरणात कमालीचा गारवा जाणवू लागला आहे. दिवसभर हवेत गारवा असतो, सकाळी...
वसई तालुक्यातील ९ ते12 वी चे वर्ग चालू पालकांचा सौम्य...
दिनांक १५ जानेवारी २०२० पासून इयत्ता ९वी ते१२वी चे वर्ग वसई तालुक्यात बहुतांश शाळांमध्ये सुरू झाले. परंतु अजूनही पालकांमध्ये करोना रोगाचे भीतीचे सावट दिसून आले. त्यामुळे काही...