वार्ताहर - प्रीती तिवारी

सहाशे वर्षापासून रखडलेला प्रश्न मार्गी लागला २२...

        इतके वर्ष रखडलेला राममंदिर उभारणीचा प्रश्न मार्गी लागला आहे. दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी उभारून झालेल्या राम मंदिराच्या मध्ये रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार...

नकली आधार कार्ड बनवणाऱ्या टोळीला पोलिसांनी ठोकल्या...

       शासकीय कामासाठी आवश्यक असलेली बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या दोन आधार कार्ड सेंटरवर मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष सहा कडून कारवाई !            मुंबई गुन्हे शाखा कक्ष ६ यांना...

अल्पवयीन मुलींची तुंगारेश्वर डोंगरातून केली सुटका !!

    वसई गावातील दोन अल्पवयीन बेपत्ता झालेल्या बहिणींची माणिकपूर पोलिसांनी सुखरूप सुटका केली आहे.       तुंगारेश्वर जंगलात बुधवारी रात्री त्या आढळून आल्या. या मुलींना फुस लावून...

दरोडे टाकणारी फासेपारध्यंची टोळी गजाआड !!

         फासेपारधी जमातीवर पूर्वीपासूनच दरोडेखोर म्हणून त्यांच्यावर स्टॅम्प लागलेला आहे. अतिशय सफाईने ते दरोडे टाकत असतात. शरीराने काटक वेळ प्रसंगी शरीराला तेल लावून दरोडे...

विरारच्या म्हाडा वसाहतीत आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेट...

       विरार मधील म्हाडा वसाहती मधील एका इमारतीच्या सदनिकेत आंतरराष्ट्रीय देह   व्यापार सुरू असल्याचे समोर आले आहे. अनैतिक मानवी वाहतूक शाखेने या सदनिकेवर छापा घालून सतरा वर्षीय...

गझल !!

   तू स्वतःलातू स्वतःला ओळखावे तू स्वतःलातू स्वतःला पारखावे तू स्वतःलाया जगाचा काय द्यायचा भरवसातू स्वतःला वाचवावे तू स्वतःलालावताना बोल तू दुसऱ्या कुणालातू स्वतःलाही पहावे तू...

वसई कला क्रीडा महोत्सवात गॅलरी कोसळली 15 मुले किरकोळ जखमी...

           वसईत सुरू असलेल्या कला क्रीडा महोत्सवातील खोखो सामन्यात प्रेक्षक गॅलरी कोसळून झालेल्या दुर्घटनेत पंधराजण किरकोळ जखमी झाली. शुक्रवारी संध्याकाळी साडेसात वाजताच्या...

पदर !!

मार्गशीर्ष गुरुवार      ड्रेस वरची ओढणी कितीही असो सुंदर...भाव खाऊन जातो मात्र साडीचाच पदर...टॉप आणि जीन्स ला कितीही असो वाव ...पैठणीच्या पदरावरचा मोर खाऊन जातो भाव...वेस्टर्न कपड्यांना...

बाईक साठी केला डॉक्टरचा खून !

        खून आणि चोरी पोरखेळ होऊन बसलेला आहे. हौस मौज पूर्ण करण्यासाठी  चोरा माऱ्या करतात त्यामुळे बरेच चोरीचे प्रकार वाढले आहेत. मुंबईत हे अति गर्दीचे लोकवस्तीचे शहर आहे. मुंबईत...

जेष्ठ नागरिक व महिला यांच्यासाठी तक्रार निवारण...

       माननीय पोलीस आयुक्त मुंबई व माननीय विशेष पोलीस आयुक्त बृहन्मुंबई यांच्या आदेशान्वये माननीय पोलीस सह आयुक्त कायदा व सुव्यवस्था मुंबई यांच्या ते देखरेखे खाली मुंबई पोलीस...

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार !!

     भाईंदर पूर्वच्या नवघर पोलीस ठाणे हद्दीत राहणाऱ्या एका सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी पॉक्सोचा गुन्हा गुरुवारी दाखल करण्यात...

पाणी शहराच्या वेशीवर !!

        पाणी शहराच्या वेशीवर या प्रकल्पाचे अतिरिक् १८५ एम. एल. डी. पाणी नुकतेच वसई विरार शहराच्या वेशीवर दाखल झाले आहे. मात्र संपूर्ण शहरात या पाण्याचे वितरण करण्यास सुरुवात झालेली नसून...

नकली डॉक्टर पोलिसांच्या ताब्यात !!

             मुंबई, शिवाजीनगर गोवंडी परिसरात वैद्यकीय क्षेत्रातील कोणतीही पदवी संपादित न करता किंवा वैद्यकीय क्षेत्रातली कोणतीही पदवी अथवा शिक्षण नसताना नागरिकांवर वैद्यकीय...

दिवाळी !!

दिवाळीमांगल्याचा सणसमृद्धीचा सणतेजाची ज्योतदिवाळीघराचं घरपणनात्याचा जिव्हाळाआनंदाचा सोहळा दिवाळीअंगणातील रांगोळीरंगाची उधळणपणत्यांचीआरासस्वप्नांचा मुहूर्तदिवाळीफुलांचा...

बनावट फेविक्विक !!

       प्युओरिटीची गॅरंटी ! मुश्किल होऊन बसलेल आहे असली कोणता आणि बनावट कोणतं ? हे काही कळेनास झाले आहे. विक्रेता गिऱ्हाईकाच्या गळ्यात ब्रॅण्डेड चीज म्हणून कितीतरी बनावट चीज, वस्तू...

नालासोपारात महिलेची गळा चिरून हत्या !!

      नागीनदास पाडा नालासोपारा पूर्व येथे बंद घरात एका महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. गळा चिरून तिची हत्या करण्यात आली आहे. तिच्या फरार साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत. नालासोपारा पूर्व...