वार्ताहर - प्रीती तिवारी
मी प्रेम केलं.....
मी प्रेम केलं तुझ्यावरइवल्याशा फुलपाखरा मागे धावणाऱ्या तुझ्या हळव्या मनावरतुझ्या सोबत घालवलेल्या प्रत्येक क्षणांवर.मी प्रेम केलंदुःखातही हसणाऱ्या तुझ्या स्वभावावर माझी वाट...
अरे रुक ना !
अरे रुक ना ! थोडी देर रुक जा, कोई तो बकरा आएगाच तू देख ले ,आज आपुन खाली हाथ घर पे जाएगा नई. धानीव बाग तलावा समोर हिताची ए टी एम सेंटर जवळ असलेल्या टपरीजवळ थांबलेले दोन इसम एकमेकात...
अतिरेकी आले!!!
मुंबई स्वप्ननगरी देशातील प्रत्येक राज्यातील लोक मुंबई मध्ये आहेत. भारताची आर्थिक राजधानी आणि जगातील दुसऱ्या क्रमांकावर असलेली मुंबई महानगर पालिका. मुंबादेवीच्या नावाने...
नांदत्या घराची किंमत.....
दोन दिवसापूर्वी म्हणजे एका कंपनीचा सामाजिक उपक्रम म्हणून मेळावा आयोजित केला होता तो एका वृद्धाश्रमात. त्या कार्यक्रमाचे फोटो दुसऱ्या दिवशी सकाळीच पेनड्राईव्ह मध्ये पाठवतो...
जयंतीच्या मिरवणुकीत झेंड्यानेच घेतला प्राण !
डॉ बाबासाहेब जयंती निमित्त काढलेल्या मिरवणुकीत विजेचा धक्का लागून दोघ जागीच ठार, पाच गंभीर जखमी ! १४ एप्रिल बाबासाहेब यांची १३२ वी जयंती देशभरात उत्साहाने साजरी...
ना मोगरा हवा अन, ना चांदवा हवा मज !!
ना मोगरा हवा अन, ना चांदवा हवा मजओठांतला तुझ्या बस, तो गोडवा हवा मजजाळून राख करतो, हा तप्त देह अग्नीदे श्रावणातली सर, तो ताजवा हवा मज भेगाळलो कितीदा, कंपायमान झालोत्या खोल अंतरीचा, तो...
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर !!
डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा संदेश देऊन प्रत्येकाच्या मनात शिक्षणाची ज्योत पेटवली आणि म्हणूनच या महामानवाला विनम्र अभिवादन करण्यासाठी सार्या...
गझल तुला पाहिले की !
तुला पाहिले की बरे वाटतेसखे दुःखही हासरे वाटतेतुझे हासणे अन् जरा लाजणेमुखावर गडे साजरे वाटतेसखीचे कधी टाकुनी बोलणेजसे काळजावर चरे वाटतेनभी इंद्रधनू पाहिल्यावर सखेजगाची कुरुपता सरे...
ख्रिस्ताचा पवित्र दिवस !!
शत्रूवर ही प्रेम करा! जगभरात सर्वत्र गुड फ्रायडे काल साजरा करण्यात आला. ख्रिस्ती धर्मीयांन साठी खूप महत्त्वाचा पवित्र दिवस, हा दिवस जगभरात तसेच भारत देशातही साजरा...
फसवून डायमंड चोरी करणारे !!
काचेचे तुकडे व खोटे डायमंड ठेऊन १ करोड १८लाखाचे डायमंड केले लंपास ! डायमंड म्हटलं की सगळ्यांचे डोळे चमकतात. हिऱ्याच वेड प्रत्येक स्त्री, पुरुषाला असते. सोन्यापेक्षाही...
वसईची घंटा !!
गोदावरीच्या महापुराचा इशारा देणारी नारोशंकराची घंटा 302 वर्षांची झाली आहे.काय आहे वैशिष्ठ या नारोशंकराच्या घंटेचे ?महाराष्ट्र टाईम्स.1 Mar 2022, नाशिक शहरातील...
पैसा फेको तमाशा देखो.....
पैशाच आमिष दाखवून वेश्या व्यवसायास प्रवृत्त करणाऱ्या दलाल आरोपितांना नालासोपारा मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षा कडून अटक दोन पीडित महिलांची सुटका !! इझी मनी...
प्रिये....
लाडके गाल थरथरले आजचुंबनांचे हलके गाजनशा उसळेल प्रितीची अनश्वासांमधे भिनतील श्वासचेहरा तुझा ओंजळीतस्वर्गच जणु झोळीतदोघांमधे अंतर शुन्यप्रणयाच्या स्पर्शाची आसबंधने सुटतील...
हापूस इलो गो.....
कोणामुळे हापूस आंबा जगावर राज्य करतो? कोकणचा हापूस आंबा जगावर राज्य करतो याला एकमेव कारण म्हणजे "फ्रामजी कावसजी" पारशी बाबा. आज मुंबईमध्ये राहणाऱ्या आयटी पब्लिकची...