मुंबई लोअरपरेल उड्डाणपूलाखाली गर्दुल्ले.......

मुंबई लोअरपरेल उड्डाणपूलाखाली गर्दुल्ले.......

       लोअर परळ पश्चिम, शिवसेना नेते, मा विधानसभा अधक्ष्य दत्ताजी नलावडे उड्डाणपूल खाली, मातुल्या नाका पोलीस बिट चौकी समोरील, शालेय विद्यर्थ्यांचा बस थांबा असून अनिधिकृतरीत्या गर्दुल्ले राहत असून, जेवण करीत असतात. त्यामूळे परिसरात कचरा होत आहे. तरी महापालिकेचा मुंबई सुशोभीकरण प्रकल्प आणि वरळी A + अंतर्गत पुलाखाली खांब सुशोभितपणे रंगविण्यात येत असले तरी उड्डाणपूल खाली गर्दुल्याना कायमची बंदी घालण्यात यावी, अशी मागणी स्थानिक करत आहेत.


Batmikar
वरिष्ठ प्रतिनिधी - विजय कदम

Most Popular News of this Week