
आमचं वरळीगाव...!!
माणसाने वरळीकर असावे.....!!
कोल्हापूरी तर चपला पण असतात...
सोलापूरी तर चादरी पण असतात...
नागपुरची तर संत्री सुद्धा असतात...
रत्नागिरीचा तर आंबा सुद्धा असतो...
नगराचा तर ऊस सुद्धा असतो...
नाशिकचे तर द्राक्ष सुध्दा असता...
आणि पुणेरी तर पाट्या सुद्धा असतात..!!
पण नजरेला नजर मिळवायला
"वरळीकराच" काळीज लागतं...
बदलत्या जीवनातील आपुलकी म्हणजे
"वरळीगाव "
माणसाच्या मनातील माणुसकी म्हणजे
"वरळीगाव "
मनाचे प्रेमळ अन् दिलदार म्हणजे
"वरळीगाव "
दादागिरी मधे काटा किर्रर्
"वरळीगाव "
कोळी,आगरी शिव्यांतील रांगड प्रेम म्हणजे
"वरळीगाव "
राजकारणातील समाजकारण म्हणजे
"वरळीगाव "
मनानं आणि शरीरानं राजेशाही थाट म्हणजे
"वरळीगाव "
सगळ्या जगाला हेवा वाटावा अस माझे
"वरळीगाव "
आमचं वरळीगाव...!!