गीत नाताळ अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन !

गीत नाताळ अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन !

        वसईतून दरवर्षी प्रसिद्ध होत असलेल्या एकमेव "गीत"नाताळ अंक २०२१ वर्ष १० वे ह्यासाठी गीत नाताळ अंकाचे संपादक प्रकाशक श्री. लेस्ली से डायस यांनी साहित्यिक व साहित्य प्रेमींना गीत या नाताळ अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन केले आहे,

       खालील विषयांवर साहित्य मागवण्यात येत आहे.

      कथा, कविता, ललित, विविध विषयांवरील लेख, आयुष्याच्या वाटचालीत आलेले हृदय स्पर्शी अनुभव, देश विदेशातील प्रवास व तेथें आलेले अनुभव, करोना चे दिवस व संकटावर केलेली मात, आवडलेल्या पुस्तकाचा नाटक व चित्रपटाचा परिचय, विविध बोली भाषेतील दुर्मिळ गाणी व त्यांचा भावार्थ इ.साहित्य मागवण्यात येत आहे.

       संम्पर्क : लेस्ली से.डायस

डायस रेसिडेन्सी, मुगभाट वाडी सांडोर पापडी पोस्ट ४०१२०७ वसई वेस्ट जि, पालघर.

मो. ९९२३५८१७५७ / ७७२०८७३४५५

ई मेल diasleslie@gmail.com


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी

Most Popular News of this Week