वरिष्ठ प्रतिनिधी - विजय कदम
ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे भाडे सवलत मिळावयास हवी !!
ज्येष्ठ नागरिक ११ प्रकारचे आजार, खेळाडू, विशेष विध्यार्थी अशाना रेल्वे प्रवासाकरीता ५०% सवलत मिळत होती. यामुळे सरकारी तिजोरीवर भार पडत असल्यामुळे या पुढे ही सवलत रद्द करण्यात...
सरकारला न्यायालयीन आधार हवा !!
शिवसेनेच्या फुटीर आमदारांमुळे महाविकास आघाडी अल्पमतात आली असता, शिंदे गटाच्या आमदार आणि भाजपचे आमदारांनी सरकार स्थापनेसाठी राज्यपालांकडे मागणी करून बहुमत सिद्ध केले आणि...
ज्युनिअर अशियन पावर लिफ्टींग चेंपियनशीप २०२२ !!
मुंबई , लोअर परळ मित्र मंडळ चे सदस्य सुधीर देवळेकर यांची कन्या समृद्धी देवळेकर हिला कोइंबतूर (तमिळनाडू) येथे झालेल्या ज्युनिअर अशियन पावर लिफ्टींग चेंपियनशीप २०२२ मध्ये ६३ किलो...
अपंगांचा विवाह संपन्न !!
राजापूर तालुक्यातील अंजार्ले, चिकलथळे येथील अपंग संजय शंकर मिसाळ यांना वडील नसून आई वयस्क असुन भाजी पिकवते आणि मुलगा संजय बांबूच्या साह्याने लाखडाचे खेळणी बनवण्याचा व्यवसाय करतो....
राज्यसभा निवडणूक, न्यायालय बहिरी झाली आहे का ?
राज्यसभा निवडणूक मध्ये ६ खासदारांची निवड करायची होती. परंतु भाजप ने आपला एक उमेदवार उभा केल्यामुळे निवडणूक चुरशीची झाली. त्यात २ आमदार तुरुंगात असल्यामुळे न्यायालयाने त्यांना...
तरच मराठीचा अभिमान बाळगता येईल !!
मराठी माणसाची भाषिक जबाबदारी !! भाषा गौरवदिन ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज तथा वि. वा शिरवाडकर यांचा जन्मदिन २७ फेब्रुवारी हा मराठी भाषादिन म्हणून साजरा होत असताना...
मराठी भाषा दिवसानिमित्त मराठी माणसाची भाषिक जबाबदारी...
मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई आणि मराठी विचारधारा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आणि दादर सार्वजनिक वाचनालय धुरु हॉल ट्रस्टच्या सहकार्याने २७ फेब्रुवारी रोजी...
गिरणगावची ओळख, चलचित्र स्मारक !!
गिरणगावची ओळख म्हणून श्वास प्रतिष्ठान अध्यक्ष प्रतीक कदम आणि संकल्पना सुशोभीकरण निर्मिती ग्रुप यांच्या मागणीनुसार विस्मृतीत होत असलेल्या गिरण्यांच्या धुरांद्याचे चलचित्र...
ज्येष्ठ नागरीक दुर्लक्षित !!
अभासी अर्थसंकल्प सादर झाला असून सर्व सामान्य नागरिकांना कोणत्याही प्रकारे दिलासा देण्यात आला नाही. त्यातही ज्येष्ठ नागरीक विशेषत खासगी शेत्रातील इ पी एस १९९५ पेंशनर...
पेंशनवाढीच्या फसव्या बातम्या !!
खासगी शेत्रातील ई पी एस १९९५ पेन्शनरांना ९ हजार रु वाढणार. लाखो पेंशनर्ससाठी खूष खबर. पेंशन मध्ये ९ पटीने वाढ. इ बातम्या काही वृत्त वाहिन्यांवर, वृत्तपत्रात, समाजमध्यामांवर...
मालमत्ता कर माफ, भूलभुलैया ??
मुंबईतील ५०० चौ फूट पर्यंतचा मालमत्ता कर माफ करण्याची घोषणा केली असली तरी.. मुंबई महापालिकेतर्फे देखभाल खर्च (मेंटेनेन्स) म्हणून मलनिस्सारण कर, जल, पालिका शिक्षण, राज्य शिक्षण,...
रायगड रोप वेला विरोध !!
रायगडाच्या पवित्र्याला आणि अस्मितेला धक्का पोहचू नये म्हणून रायगड रोप - वेच्या निर्मितीवेळी उभ्या महाराष्ट्रात अस्मिता फक्त एकाच माणसात जागली होती ! रायगडावर रोप वे...
भारतीय अनिमेशनपटाचे पितामह पद्मश्री राममोहन यांचा...
मुंबईत वरळी येथे वास्तव केलेले श्री राममोहन यांचा जन्म १६ ऑगस्ट १९३१ रोजी केरळ येथे झाला. मंगरूळ येथे विज्ञान शाखेत शिक्षण. त्यांना चित्रकलेची आवड होती. ते मुंबईत नोकरीकरीता आले....
विमा परताव्याची मुदत हवी !!
आजकाल सर्व सामान्य नागरीक, अचानक उद्भवणाऱ्या आजारासाठी आणि आता सरकारने काही त्यात साथीचे रोग ही समाविष्ट केले आहेत. त्यामुळे मेडी क्लेम पॉलिसी, शासकिय किव्हा खासगी कंपन्यांकडून...
दिवाळीला पेंशनवाढ जाहीर व्हावी !!
देशाच्या इतिहासात प्रथमच शेतकरी शेतमजूर, छोटे दुकानदार, वयाच्या ६० वर्षानंतर नियमित ३ हजार रु निवृत्ती वेतनाची तरतूद सरकारने जाहीर केली आहे. सरकारी कर्मचार्यांना सातवा आयोग...
महागाई विरोधात महिला गप्प का ?
आजच्या महागाईच्या काळात सर्व सामान्य जनतेला झळ लागतच आहे. महिलांना त्याची तिव्रता जास्त भोगावी लागत आहे. त्याचप्रमाणे महिलांवरील अन्याय, अत्याचार होत आहेत. अशा महागाईच्या...