बातमीकार
राज - उद्धव ची फक्त चर्चाच...
राज आणि उद्धव ठाकरे एकत्रित येणार अशी चर्चा सध्या महाराष्ट्रात जोर धरू लागली आहे. बाळासाहेबांच्या निधनानंतर सुरु झालेल्या या चर्चेला अधून मधून फोडणी घातली जातच होती. भाजपाने प्रथम...
भिमा तू चंदनापरी झिजविली बाबा काया !!
भिमरायाभिमा तू चंदनापरी झिजविली बाबा कायाभिमाई महामानवा वंदनीय भिमरायासंविधान लिहिले तू सावधान केले आम्हांधम्माचा केला प्रसार कोटी वंदन हे तुम्हांगौतमाचे ज्ञान जाणता ...
जे मला होते अपेक्षित !!
*** गझल ******जे मला होते अपेक्षित ते घडाया लागलेरंग इथल्या माणसांचे उघड व्हाया लागलेजे म्हणे सेवक स्वतःला तेच मोठे भामटेनेमके लोकास आता हे कळाया लागलेभोगली सत्ता जयांनी पाडल्यावर पालथेजे...
विठुचा मी वारकरी.....
* विठूचा मी वारकरी **विठूचा मी वारकरी मुखी रंगतो अभंगटाळकरी होऊनिया साथ देतो पांडूरंग. ||धृ ||वाट चालता वारीची होते काट्याचेच फूलनाही थकवा जिवाला पडे देहाचीच भूलआतुरले मन माझे पाय चालण्यात...
एकटेपणा !!
माणसांच्या दुनियेत एक गोष्ट नक्की घडली माणसं माणसात राहूनही एकटी पडली...घर आहे दार आहे, नाती गोती सगळी आहेत आपापल्या कामा मध्ये ते सगळेच व्यस्त आहेत...सांगावं खूप काही मनात खूप...
छेडू नकोस तारा.....
वृत्त: आनंदकंद (गागाल गालगागा, गागाल गालगागा)छेडू नकोस तारा, अंगण उदास आहे...येऊ नकोस आता, घरही भकास आहे...आभास पैंजणांचा, छळतो मनास माझ्या होतात भास मजला, माझा कयास आहे...फसणार मी...
तुला पाहताना.....
सखे, तुला पाहताना आठवते मला ते क्षण आपण सोबत जगलेलो.. तू नटूनथटून साडीत यायचीसमी वेड्यासारखा, पाहत रहायचो..काय रे, काय एवढं बघतो असं तू म्हणताच.. मी नजर लपवत, पुन्हा पहायचो.. ...
ती कशी अचानक भेट .....
ती कशी अचानक भेट आपुली घडली..... नजरेत तुझ्या गं नजर ही माझी खिळली. तुझे नयनबाण, घायाळ इथे मी झालो.तव गालावरल्या खळीत पुरा पाघळलो तुज नित्य भेटणे, वेड हे मजला लागे, आणखी काही मग मनी न मजला...
व्यथा कोवळ्या प्रेमभंगाची !!
उदास_आभाळव्यथा कोवळ्या प्रेमभंगाची...... या उदास आभाळाची कविता करणे मी सोडून दिलय, कारण त्यानेही धोका दिलाय मला माझ्या प्रेयसी सारखा आणि उध्वस्त केले माझं जगणं भूकंपातल्या घरासारखं.......
प्रेम आणि आकर्षण .....
प्रेम आणि आकर्षण अतिशय गहन विचार आहे, बहुतांश लोक प्रेमात पडतात पण त्यांच ते प्रेम म्हणजे नेमक काय हे कोड अजूनही उलगडत आहे. आकर्षण आणि प्रेम यातील अंतर काय? त्यावर खूप जण प्रतिक्रिया...
कसा आहे कुठे आहे......
कसा आहे कुठे आहे कसे सांगू तुलातू विजांचा शोध घे त्या काल कोसळल्या कुठे !..जीव घेणाऱ्या व्यथेवर जीव जडला शेवटीतू दिलेल्या वेदनाही वेदना उरल्या कुठे ?..फार काही सोसण्याची हाव नाही...
सृष्टीस भूल पडते...... गझल
वृत्त:- आनंदकंद( गागाल गालगागा गागाल गालगागा )सृष्टीस भूल पडते, तो रंग आगळा मी...राधेस भावलेला, श्रीकृष्ण सावळा मी...उद्रेक वासनेचा, छळतो मनास माझ्यापाहू कसा बरे तो, निर्लज्ज सोहळा मी...ध्येयास...
चोरलीस भाकर तू..... गझल
चोरलीस भाकर तू लाडक्या मुलासाठीकोणती सजा देऊ या तुझ्या गुन्ह्यासाठीहोलपट कुणाचीही संपली कधी नाही वेळ ठेव राखूनी वेगळी स्वतःसाठीसोडली जगाने जी वंदता भुलाव्यालाकेवढा गुन्हा केला...
इतक्यात तू....
इतक्यातच तू.... ! इतक्यातच तुझी माझी ओळख झालेली..इतक्यातच तू माझी मैत्री स्विकारलेली .इतक्यातच का तुला अतुरता लागलेली..इतक्यातच तू माझी वाट पहात असलेली.इतक्यातच कसे...
पाहिले तुला !!
धुंद चांदणे मनातले मी पाहिले तुला पांघरताना प्रेमाची मी पाहिली नजर तुझी चोरटी मोहरताना....थृआठवणींच्या मोरपिसानं पाहिली तुला शहारलेलीखरंच का मग सांग ना पुन्हा दिसशील आज...