वार्ताहर - प्रीती तिवारी

वचन !

कितीतरी वेळा तू स्वप्नात येतोसकिती गोड हासतोमी बोलत नाहीं म्हणूनमाझ्यावर रुसतोसस्वप्नात येतोसत्या तीथे भेटायचंम्हणून वचन देतोसमी ठरल्या ठिकाणी येतेवाट पाहते चरफडतेकंटाळते...