मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय (गुन्हे) विभागातर्फे बातमीकार ऑनलाइन वृत्तपत्राचे कौतुक व नवीन वर्षाच्या शुभेच्छा !!
मीरा-भाईंदर, वसई-विरार आयुक्तालय (गुन्हे विभाग) यांनी दिनांक १ जानेवारी २०२२ रोजी मीरा-भाईंदर, वसई-विरार यांनी संध्याकाळी ४:३० वाजता प्रेस कॉन्फरन्स बोलाविली होती. त्यावेळेस आमच्या बातमीकार वृत्तपत्राच्या क्राईम रिपोर्टिंग करणाऱ्या वार्ताहर प्रीती तिवारी कॉन्फरन्ससाठी हजर होत्या. त्यावेळेस गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक श्री. सय्यद यांनी बातमीकार ऑनलाइन वृत्तपत्र हे सामाजिक व गुन्हे ह्या दोन्ही प्रकारच्या बातम्या लोकांपर्यंत पोचवतात व बातमीकारच्या न्यूज अत्यंत उत्कृष्ट आणि खऱ्या असतात, वाचकीय असतात व बातमीकार ऑनलाइन पेपर वाचकांनी विश्वास ठेवून जास्तीत जास्त वाचावा अस कौतुक करून, बातमीकार पेपरचे संपादक श्री.अभिषेक शिंदे, तसेच क्राईम रिपोर्टिंग करणाऱ्या वार्ताहर प्रीती तिवारी व बातमीकारच्या संपुर्ण टीम, तसेच बातमीकार पेपरला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.